Ration card yojana नमस्कार मित्रांनो व शेतकरी बांधवांना आज आपण या ठिकाणी राज्य सरकारच्या एका नवीन योजने बद्दलची माहिती पाहणार आहोत, तर मित्रांनो आजची ही योजना राशन कार्ड धारकांना अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे कारण मित्रांनो राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त झाल्यामुळे महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यामधील तब्बल 40 लाख लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद करून नाराजीचे सूर उमटले आहेत अशातच शेतकऱ्यांची नाराजगी दूर करण्यासाठी सरकारने आता धान्य ऐवजी लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट नऊ हजार रुपये रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
काय आहेत सोयाबीनचे नवीन दर, इथे पहा सोयाबीनचा भाव..!
तर मित्रांनो साठ हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रेशन कार्ड धारकांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ अशा प्रमाणे धान्य देण्याची योजना स्वस्त धान्य दुकानातून सुरू करण्यात आली होती व याबरोबर केंद्र सरकार देखील राज्य सरकारला धान्य पुरवठा करत होते पण काही कारणास्तव केंद्र सरकारने राज्य सरकारला धान्य देण्याचे नाकारल्याने राज्य सरकारने देखील राशन कार्ड लाभार्थ्यांना जुलै 2022 पासून गव्हाचे तर सप्टेंबर 2022 पासून तांदुळाचा वाटप बंद करण्यात आले होते.
कर्जमाफी योजनेच्या नवीन पात्र शेतकऱ्यांच्या यादी जाहीर, इथे पहा गावानुसार यादी..!
म्हणजेच मित्रांनो 2022 सप्टेंबर पासून राज्य सरकारने राशन कार्ड धारकांना राशन देण्यापासून वंचित ठेवले होते. व अशातच महाराष्ट्रातील लाभार्थींनी नाराजी व्यक्त केल्याने राज्य सरकारने पुन्हा या योजनेचा लाभ देण्यासाठी धान्य ऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
Ration card yojana लाभार्थ्यांना पैसे कसे मिळणार :
Ration card yojana मित्रांनो आपल्या कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्याचेही विचारसरणी आहे व लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्न असणे बंधनकारक राहील तर मित्रांनो चार जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी राज्य सरकारकडून तब्बल 36 हजार रुपये मिळणार आहेत.
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी ची यादी जाहीर..!
व या कुटुंबांना या पैशातून बाजारामधून गहू, तांदूळ खरेदी करता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे गरज भागून वाचलेला पैसा अन्य गरजा भागवण्यासाठी देखील वापरता येणार आहे.
Ration card yojana ही योजना काय आहे ?
Ration card yojana मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने एका व्यक्तीला महिन्यासाठी 150 रुपये तर पाच जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी 9000 रुपये देण्याचा प्रस्ताव आणणं व नागरी पुरवठा विभाग कडे तयार केलेला आहे व अशातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
हे एकच कार्ड काढून घ्या आणि एसटी मधुन मोफत प्रवास कुठेही करा.
Ration card yojana पात्र ठरणारी हे 14 जिल्हे :
Ration card yojana तर मित्रांनो या योजनेसाठी महाराष्ट्रातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा तर मराठवाडा विभागातील औरंगाबाद जालना परभणी नांदेड उस्मानाबाद बीड लातूर व हिंगोली अशा प्रकारे या योजनेसाठी या 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे.या योजनेची अधिक माहितीसाठी आम्ही दिलेल्या खाली लिंक वरती क्लिक करा.
Ration card yojana : Hello friends and farmers brothers, today we are going to see information about a new scheme of the state government here, friends today this scheme will be very important for the ration card holders because friends, due to the suicide of the farmers in the state, the scheme of giving cheap food grains to 40 lakh beneficiaries in 14 districts of Maharashtra has been stopped. There have been voices of displeasure.In this way, to remove the displeasure of the farmers, the government has now decided to deposit an amount of Rs 9000.
तुरीच्या भावात वाढ तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी.
Ration card yojana So friends, when Deputy Chief Minister Devendra Fadnavis was the Chief Minister of the state, the scheme of giving grains like Rs 2 per kg wheat and Rs 3 per kg rice to the ration card holders was started from cheap grain shops and along with this the central government also gave grain to the state government. was supplying but due to some reason the central government refused to supply grain to the state government. The state government had also stopped distribution of wheat to ration card beneficiaries from July 2022 and rice from September 2022.
That means, friends, from September 2022, the state government had deprived the ration card holders from paying ration. And as the beneficiaries of Maharashtra expressed their displeasure, the state government has again decided to give money instead of grain to benefit this scheme.
Ration card yojana How Beneficiaries will get the money :
Ration card yojana Friends, there is also the idea of depositing money in the bank account of the woman in your family and it will be mandatory to attach Aadhaar to get the benefits, but friends, a family of four will get 36 thousand rupees per year from the state government, and these families will be able to buy wheat and rice from the market with this money.
In this way, the money saved by meeting the need can be used to meet other needs as well.
24 तासात मिळणार मोफत शिलाई मशीन ते पण घरपोच…!
Ration card yojana What is this plan ?
Ration card yojana Friends, the Maharashtra state government has prepared a proposal to pay Rs 150 per month to a person and Rs 9000 per year to a family of five to the Civil Supplies Department and it is expected to take a decision on this at the earliest in the Cabinet meeting.
Ration card yojana These 14 eligible districts are :
Ration card yojana Friends, for this scheme In Maharashtra Buldhana, Akola, Washim, Yavatmal, Amravati, Wardha and Aurangabad, Jalna, Parbhani, Nanded, Osmanabad, Beed, Latur and Hingoli in Marathwada Division have been selected for this scheme.