Mahadbt farmer lottery list | महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी ची यादी जाहीर..!

Mahadbt farmer lottery list नमस्कार मित्रांनो कृषी विभाग महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टल द्वारे शेतीतील व इतर योजना लाभार्थ्यांपर्यंत सुविधा पुरवते महाडीबीटी पोर्टल केवळ ऑनलाइन यांत्रिकीकरण घटकांसाठी अर्ज स्वीकारते हे आपणास माहीतच आहे परंतु हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टल द्वारे लॉटरी काढण्यात येते व ते ड्रॉमध्ये कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प अंतर्गत ट्रॅक्टर बियाणे ड्रिल तसेच नांगर पावर कल्टीवेटर्स कडबा लोन मावर इत्यादी विविध शेती यंत्रणाचे लाभार्थी काढले जातात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाडीबीटी लॉटरी ची यादी इथे पहा..!

Mahadbt farmer lottery list तर मित्रांनो महाडीबीटी लॉटरी यादीतून लाभार्थ्याची निवड केल्यानंतर त्यांना महाडीबीटी पोर्टल द्वारे विविध कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असते तर या दस्तऐवजी मध्ये सातबारा दस्तऐवज होल्डिंग दस्तऐवज कोटेशन निवडलेल्या मशीन साठी कोटेशन अहवाल समाविष्ट आहेत परंतु जर ते ट्रॅक्टर चलीत अवजारे असेल तर निवडलेल्या व्यक्तीची आरसी बुक देखील अपलोड करणे आवश्यक आहे व त्याचबरोबर पूर्ण संमती आल्यानंतर महाडीबीटी मार्फत अनुदानाची रक्कम ही  भरावी लागते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत पती-पत्नीला मिळणार 27 हजार रुपये..!

Mahadbt farmer lottery list तर मित्रांनो कृषी यांत्रिकीकरणाची जाहीर झालेल्या लॉटरी लागली जर असेल तर ट्रॅक्टरचलित उपकरणे पात्र होण्यासाठी नामर्दी नामनिर्देशित व्यक्तीने ट्रॅक्टर त्यांच्या नावावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे जर नामनिर्देशित व्यक्तींकडे ट्रॅक्टर नसेल तर त्यांची नोंदणी आई वडील किंवा अविवाहित मुलासह त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती देखील केली जाऊ शकते.

मुख्यमंत्री घरकुल योजना यादी 2024 जाहीर येथे पहा ऑनलाईन यादी..!

Gharkul Yadi 2024

तर मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण लॉटरीची यादी जर तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

लॉटरी ची यादी इथे पहा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!