Tur Bajar Bhav Today 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण बाजारभाव बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो नुकताच बाजारात तुरीचे भाव जास्त प्रमाणात वाढ होत असून काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेकॉर्ड तोड बाजार भाव मिळालेले आहेत तेच बाजार भाव आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
हे देखील वाचा : कापसाचे दर वाढ होणार ! अखेर राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर..!
Tur Bajar Bhav Today 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारे रोजच्या प्रमाणे बाजार भाव माहिती पाहिजे असेल तर 8432880375 हा मोबाईल नंबर तुमच्या गावातील व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा.
Tur Bajar Bhav Today 2024 तर मित्रांनो जर आपण पाहिला गेले तर पैठण या बाजार समितीमध्ये तूर या पिकासाठी कमीत कमी दर हा 7800 रुपये प्रमाणे आहे तर जास्तीत जास्त जर हा 8560 प्रमाणे आहे व सर्वसाधारण दर हा 8376 प्रमाणे एवढा दर आहे. त्याचबरोबर अकोला या बाजार समितीमध्ये तूर या पिकासाठी कमीत कमी दर हा 6500 प्रमाणे आहे तर जास्तीत जास्त दर हा 9495 रुपये एवढा आहे तर सर्वसाधारण दर हा 8500 रुपये एवढा आहे.
Tur Bajar Bhav Today 2024 तर अमरावतीमध्ये कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर 9000 100 व सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पन्नास एवढा आहे तर यवतमाळ मध्ये कमीत कमी दर हा 7805 तर जास्तीत जास्त दर हा 9000 100 व सर्वसाधारण दर आठ हजार 452 रुपये प्रमाणे एवढा दर आहे.
या नागरिकांसाठी आनंदाची बातमी जानेवारीपासून या लोकांना मिळणार मोफत राशन
त्याचप्रमाणे हिंगोली बाजार समितीमध्ये दर पाहिला गेले तर कमीत कमी दर हा 8200 तर जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर हा साडेआठ हजार रुपये याप्रमाणे आहे तर मित्रांनो नागपूर या ठिकाणी कमीत कमी दर आठ हजार तर जास्तीत जास्त दरहान हजार व सर्वसाधारणतः आठ हजार 770 एवढा दर आहे.