Cm beneficiary List 2024 | नमो किसान योजनेचा दुसरा हप्ता 6000 रुपये बँकेत जमा झाले आहेत अशा प्रकारे तपासा आपले नाव.

Cm beneficiary List 2024 नमस्कार मित्रांनो आपणास माहिती योजनेचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता तर महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना केंद्राकडून आणि राज्याकडून दरवर्षी तब्बल 12 हजार रुपये मिळत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे देखील वाचा : तुरीच्या भावात वाढ तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी.

Cm beneficiary List 2024 तंत्रज्ञान केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे उत्पन्न मिळवण्यासाठी सक्षम व लांबी करण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल सहा हजार रुपये जमा केले जातात त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्माननीय योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या या नमो किसान योजनेमुळे शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्याकडून वार्षिक उत्पन्न म्हणून बारा हजार रुपये प्रमाणे देण्यात येतात.

या नागरिकांसाठी आनंदाची बातमी जानेवारीपासून या लोकांना मिळणार मोफत राशन

Cm beneficiary List 2024 तर मित्रांनो राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल कोटी रुपये हस्तरीत करून योजना सुरू केलेली आहे त्याचबरोबर हा क्षण आपला आयुष्यातील ऐतिहासिक आणि अविस्मरणीय दिवस असल्याचे देखील त्यावेळेस कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते.

Cm beneficiary List 2024 तर मित्रांनो 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका योजनेचे अनावरण केले होते त्यावेळी 15 जुलै 2023 रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेची अंमलबजावणी वेगवान पद्धतीने केली होती परंतु किरकोळ तांत्रिक त्रुटीमुळे राज्यातील बारा लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते त्याचे प्रत्युत्तर म्हणून देखील मुंडे यांनी राज्यभर एक  उपक्रम सुरू केला होता. परंतु सहा लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नाव नोंदणी केलेली होती परिणामी ही शेतकरी आता नमो किसान सन्मान निधी या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत.

इथे तपासा आपले नाव.

हे देखील वाचा : सोयाबीनच्या बाजार भावात होणार वाढ…कोणत्या बाजारात किती भाव आहे जाणुन घ्या..!

Today's soyabean price in Maharashtra 2023

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!