पाऊस, चहा, आणि बरेच काही paus cha ani bharyech khi
नेहमीची वेळ झाली.मी तिची वाट पाहत होतो. मखमली हृदयातून रिमझिम पाऊस पडत होता. मन उधाण वाऱ्यासारख झालेल. चाफ्यावर पावसाचा एक एक थेंब अंगाला शहारा फुलवत होता. पक्षी गीत गात होते जणू. झाडाची पालवी हवेच्या वेगाने मंद मंद डोलत होती. पानझड झालेल्या झाडाची पाने हवेत मिसळत आणि हळूच धूळ डोळ्यावर मारा करत होती. सगळ काही हवेच्या … Read more