Karjmafi 2023 : कर्जमाफी योजनेच्या नवीन पात्र शेतकऱ्यांच्या यादी जाहीर, इथे पहा गावानुसार यादी..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Karjmafi 2023 : नमस्कार मित्रांनो आज आपण कर्जमाफी योजनेच्या नवीन पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या गावानुसार पाहणार आहोत तर मित्रांनो शेतकऱ्यांना आता तब्बल ५० हजार पर्यंत संपर्क अनुदानाची चौथी यादी मंगळवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नेहमीच कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तब्बल पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे.

Karjmafi 2023 लाभार्थी शेतकऱ्यांना व त्यांच्या नावाच्या तीन याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या होत्या त्यामुळे आता चौथ्या यादीकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते आता ती देखील प्रसिद्ध झालेली आहे.

इथे कर्जमाफी यादीत नाव पहा

लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 31 मार्च 2023 च्या पूर्वी थेट पन्नास हजार रुपये खात्यात जमा करण्यात आलेली होते आता राज्यातील पात्र लाभार्थ्यांची मृत्यू झालेला आहे अशा पात्र लाभार्थ्यांची नाव देखील या यादी समाविष्ट करण्यात आलेले आहेत.Karjmafi 2023

गाय गोठा साठी मिळणार तब्बल दोन लाख रुपयाचे अनुदान, दोन दिवसात बँक खात्यात पैसे जमा होणार..!

Gay Gotha Anudan yojana

Karjmafi 2023 तर मित्रांनो तसेच पात्र शेतकऱ्यांची एकापेक्षा अधिक कर्ज खाते होते असे शेतकऱ्यांची नावे देखील या चौथ्या यादीत आलेले आहेत, वयाचा उदय यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणे करून केवायसी करून घेणे अतिशय आवश्यक झालेले आहे. त्यामुळे अन्यथा प्रोत्सानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार नाही अशी देखील सरकारने सांगितलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आधार कार्ड प्रमाणे करून करणे गरजेचे आहे.

राशन घेणाऱ्यांसाठी आता नवीन नियम लागू होणार राज्य सरकारचा मोठा निर्णय..!

तर पात्र लाभार्थ्यांनी ही यादी पी एम जे पी एस के वाय चा पोर्टलवर पाहू शकतात किंवा त्यासाठी जवळच्या सेंटरवर जाऊन देखील यादी पाहता येईल किंवा आम्ही दिलेल्या खाली लिंक वरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल.Karjmafi 2023

इथे कर्जमाफी यादीत नाव पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!