Namo kisan updates | नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, अशा प्रकारे पहा यादीत नाव..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Namo kisan updates | नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, अशा प्रकारे पहा यादीत नाव..!

Namo kisan updates नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांना आपणास माहीतच आहे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने व दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली गेलेली आहे व या योजनेद्वारे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी किमान सहा हजार रुपये दिले जातात ज्यामुळे राज्यातील शेतकरी सक्षम व स्वावलंबी होण्यास मदत होईल.

मित्रांनो आपणास माहीतच आहे की प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत देखील आपल्याला दोन हजार रुपये दिले जातात याच योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती परंतु अद्यापही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झालेला नाही.

इथे यादी पहा..!

Namo kisan updates तर मित्रांनो अशातच राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पहिला हप्ता जमा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर मित्रांनो या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळाला नाही कारण मित्रांनो नमो शेतकरी महासंघ निधी या योजनेचा अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या शेवटच्या चाचणी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे हा निधी वाटप झाला नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ 86.60 लाख शेतकऱ्यांना या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार आहे व या योजनेमध्ये दर चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच वर्षाकाठी ही रक्कम जवळपास शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे.

Namo kisan updates ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार :

Namo kisan updates तर मित्रांनो राज्य सरकारच्या आदेशावरून ही रक्कम ऑगस्ट च्या महिन्याअखेरीस या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्देश होता परंतु अगोदरच आर्थिक तरुण तरतूद आणि आता काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले नाहीत अशातच राज्याच्या महा आयटी विभागाने यावरती देखील वेगाने काम करण्यास सुरुवात केलेली दिसून येत आहे तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता हा सप्टेंबरच्या अखेरीस पर्यंत जमा केले जातील अशी सरकारने ग्वाही दिलेले आहे.

इथे यादी पहा..!

Namo kisan updates | Namo Shetkari Yojana 4 thousand rupees deposited in the account of farmers, in this way see the name in the list..!

Namo kisan updates Hello friends farmers, you know that with the intention and view of increasing the income of the farmers in our state, the Maharashtra state government has started the Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana and through this scheme every farmer in the state is given at least six thousand rupees every year so that the farmers in the state are competent and self-reliant. It will help.

Friends, you know that even under the Pradhan Mantri Kisan Yojana, two thousand rupees are given to us, on the lines of this scheme, the state government also announced the Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana, but still the first installment has not been deposited in the accounts of the farmers of the state.

Namo kisan updates Friends, the state’s agriculture minister Dhananjay Munde has ordered the authorities to deposit the first installment in the accounts of the farmers as soon as possible. So the farmers have not received the first installment of this scheme yet because the sources informed that the funds were not distributed due to the failure of the last trial period of the software prepared for the implementation of the scheme.

Friends, about 86.60 lakh farmers of Maharashtra state will be given the benefit of this Namo Shetkari Samman Nidhi Yojana and in this scheme, two thousand rupees will be deposited in the bank account of the farmers after every four months, that is, this amount will be given to about six thousand rupees per year.

Namo kisan updates When will this amount be credited to farmers’ accounts :

Namo kisan updates Friends, according to the order of the state government, the first installment of this scheme was directed to be deposited in the bank account of the farmer by the end of the month of August, but due to the financial provision and now some technical problems, the money of this scheme has not been deposited in the bank account of the farmers of the state.

Similarly, it is seen that the IT Department of the state has started working on this too, and the government has assured that the first installment will be deposited in the farmers’ accounts by the end of September.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!