Pm kusum yojana Maharashtra | साडेतीन लाख रुपयांचे कृषी पंप मिळणार आता फक्त बारा हजार रुपयाला..! Pm kusum pump yojana
Pm kusum yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण कृषी पंप पदाची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार यांच्यामार्फत वीज उपलब्ध व्हावी म्हणून पंप वापरण्यासाठी प्रोत्साहन देत येत आहे केंद्र सरकार ही योजना चालू केल्या आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सौरऊर्जेवर चालणारी सौर कृषी पंप देण्याकरिता प्रधानमंत्री कृषी योजना ही योजना चालू …