Today soyabean bajarbhav | काय आहेत सोयाबीनचे नवीन दर, इथे पहा सोयाबीनचा भाव..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Today soyabean bajarbhav नमस्कार मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या नवीन बाजार भाव बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो अकोला बाजारपेठेत 13 ते 19 जानेवारी दरम्यानच्या कालावधीत सोयाबीनचे भाव 100 रुपये प्रति क्विंटलने घटल्याचे बघायला मिळाले. 13 जनवरी रोजी सोयाबीनचा भाव 4,600 रुपये प्रतिक्विंटल होता, जो 19 नोव्हेंबरला 4,500 रुपये प्रति क्विंटलवर आला. केंद्र सरकारने सोयाबीनसाठी 4,600 रूपये प्रति क्विंटलचा हमीभाव निश्चित केला आहे.

Today soyabean bajarbhav गेल्या तीन महिन्यांत सोयाबीनचे भाव 4.8 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांत भाव 3% आणि गेल्या वर्षभरात 14% घटले • आहेत. गेल्या आठवडाभरात मध्य प्रदेशातील बाजारपेठेत एकूण 8.15 लाख पोती सोयाबीनची आवक झाली. महाराष्ट्रातील बजारपेठांमध्ये एकूण 7.90 लाख पोती, तर राजस्थानमध्ये 1.40 लाख पोती सोयाबीनची आवक झाली.

कर्जमाफी योजनेच्या नवीन पात्र शेतकऱ्यांच्या यादी जाहीर, इथे पहा गावानुसार यादी..!

Karjmafi 2023

Today soyabean bajarbhav कच्चे पाम तेल, कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे सोया तेल यांच्या शुल्कमुक्त आयातीवरील सुटीचा कालावधी मार्च 2024 मध्ये संपणार होता. मात्र केंद्र सरकारने खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आयातीवरील सीमा शुल्कातील कपातीचा कालावधी वर्षभरासाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानंतर आता मार्च 2025 पर्यंत खाद्य तेलांची स्वस्त आयात केली जाऊ शकणार आहे.

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी ची यादी जाहीर..!

Mahadbt farmer lottery list

Today soyabean bajarbhav सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियानुसार (सोपा), तेल वर्ष 2023-24 मध्ये सोयाबीनचे गाळप 120 लाख टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जे गतवर्षीच्या 115 लाख टनांपेक्षा 4.34% अधिक आहे. याच कालावधीत, देशात सोया पेंडीचे उत्पादन 94.69 लाख टन राहण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या 91.79 लाख टनांच्या तुलनेत 3% अधिक आहे.

गाय गोठा साठी मिळणार तब्बल दोन लाख रुपयाचे अनुदान, दोन दिवसात बँक खात्यात पैसे जमा होणार..!

Gay Gotha Anudan yojana

Today soyabean bajarbhav सोपाच्या अंदाजानुसार, चालू तेल वर्षात भारत 5 लाख टन सोयाबीनची आयात करेल. देशाची सोयाबीनची आयात गतवर्षीच्या तुलनेत 29 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. त्याचवेळी सोयाबीनची निर्यात गेल्या वर्षीच्या 22 हजार टनांच्या तुलनेत काहीशी वाढून 25 हजार टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

Today soyabean bajarbhav अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये या दोन्ही देशांमध्ये 2023 सालच्या तुलनेत 2024 मध्ये सोयाबीनचे गाळप एकत्रितपणे 15.3% वाढण्याची शक्यता आहे. तीव्र दुष्काळामुळे चालू वर्षात अर्जेंटिनामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती, परंतु 2024 पर्यंत उत्पादन दुप्पट होऊन 505 लाख टनांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. ब्राझीलमध्ये देखील सोयाबीनचे उत्पादन 1,546 लाख टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

या नागरिकांसाठी आनंदाची बातमी जानेवारीपासून या लोकांना मिळणार मोफत राशन

Today soyabean bajarbhav कमकुवत मागणी, सोया पेंडीच्या किमतीत सततची घसरण आणि जागतिक स्तरावर उत्पादन वाढीची शक्यता यांसारख्या कारणांमुळे सोयाबीनच्या किमतीमध्ये संमिश्र व्यापार बघायला मिळू शकतो. येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचे भाव 4,700-5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहण्य यशस्वीपणे सेव्ह केले |मच्याकडून शेतकऱ्यांना त्या  4800-4,900 7,000-4,900 रुपये प्रति क्विंटलच्या भावावर पीक विकण्याचा किंवा शक्य असल्यास विक्रीसाठी भावात चांगली वाढ होईपर्यंत थांबण्याचा सल्ला देण्यात येतोय.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!