E Pik Pahani last date 2023 : ई पीक पाहणी नोंदणी करण्याची ही आहे अंतिम तारीख..!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E Pik Pahani last date 2023 : ई पीक पाहणी नोंदणी करण्याची ही आहे अंतिम तारीख..!

E Pik Pahani last date 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन शेती विषयी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो नुकताच सरकारने सुरू केलेल्या ई पिक पाहणी नोंदणीचा उपक्रम संपविण्याच्या मार्गावर आणलेला आहे. व त्यासाठी खरीप हंगामातील पिकांच्या सातबारावर नोंदणी करण्यासाठी आता शेतकऱ्यांना येत्यात 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढवून देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो ई पिक पाहणी नोंदणी करण्यासाठी सरकारने मुदत वाढ करून त्यामध्ये 15 ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ करण्याचा ठरविले आहे. तर मित्रांनो पिक विमा योजना आणि नैसर्गिक आपत्तीतील पिकांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ही नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा बंधनकारक राहील म्हणजेच मित्रांनो तुमच्या पिकाच्या नुकसान भरपाई म्हणून याद्वारे सरकारकडून लाभ दिला जाणार आहे.

E Pik Pahani last date 2023 ई पीक पाहणी नोंदणी कशी करायची‌ :

E Pik Pahani last date 2023 तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि नोंदणी आपापल्या मोबाईल वरून घरबसल्या करता येणार आहे यासाठी सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ मोबाईल मध्ये प्ले स्टोअर द्वारे पिक पाहणी ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे व त्याद्वारे ईपीक पाहणी नोंदणी करावी लागणार आहे यंदाच्या महाराष्ट्रातील खरीप हंगामात मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे व त्याचबरोबर संपूर्ण ऑगस्ट महिन्यात देखील पावसाचा खंड पडल्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे तर मित्रांनो या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांना भरपाई दिली जाणार आहे.

ई पीक पाहणी यादी

व याचबरोबर राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने शेतातील पिकांची माहिती ऑनलाईन नोंदवण्यासाठी ई पिक पाहणी नोंदणीचा उपक्रम सुरू केलेला आहे ही पीक पाहणी तुम्हाला ऑनलाईन नोंदविण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी नोंदणी चा ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे जेणेकरून आपापल्या पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करणे सोपे होईल. तर मित्रांनो यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांने आतापर्यंतच्या खरीपात पेरणी केलेल्या एकूण क्षेत्रांची नोंद करायची आहे.

E Pik Pahani last date 2023 तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होते व ते झाल्यास ई पीक पाण्याची नोंद असल्यास शेतकऱ्यांना अचूक नुकसान भरपाई दिली जाते. व त्याचबरोबर पिक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे पिक साठी कर्ज पुरवठा देखील सहज करता येतो व त्याशिवाय पिक विमा आणि पीक पाहणी निकाली काढण्याची प्रक्रिया देखील अधिक सोपी होते. तर मित्रांनो या ई पीक पाहणी ॲपवर तुमच्या पिकाची नोंदणी असल्यास सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. तर मित्रांनो या ई पीक पाहणी ची यादी कधी व केव्हा जाहीर होणार याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

ई पीक पाहणीची यादी कधी जाहीर होणार..!

E Pik Pahani last date 2023 : This is the last date to register E Pik Pahani..!

E Pik Pahani last date 2023 Hello farmer friends, today we are going to see information about a new farm here, friends, the e-pick inspection registration initiative started by the government has been brought to an end. And for that, the deadline has now been extended to the farmers till 15th October to register the Kharif season crops on Saturday, that is, friends, the government has decided to extend the deadline till 15th October to register the e-crop inspection.

So friends this registration is necessary or will remain mandatory to get crop insurance scheme and crop loss compensation in natural calamity means friends will be given benefit from the government as compensation for your crop loss.

E Pik Pahani last date 2023 How to register E Pik Pahani :

E Pik Pahani last date 2023 Friends, the farmers of all the districts of Maharashtra can do this registration from their mobile phones, so that the farmers of all the districts have to download the Pik Pahni app through the play store only in their mobile phones and register the E Pik Pahni through it. And at the same time, due to the failure of rains in the whole month of August, a drought situation has arisen in the districts of Maharashtra.

And along with this, the state’s land record department has started an e-crop inspection registration initiative to register the information of crops in the field online. So friends, in this we have to record the total area sown in Kharif so far by farmers in each district of Maharashtra.

E Pik Pahani last date 2023 So friends, we know that due to natural calamities crops are damaged and in case of crop damage, farmers are given exact compensation if there is record of E crop water. And at the same time, due to the active participation of farmers in the crop sowing reporting process, the loan for the crop can be easily provided and apart from that, the process of settlement of crop insurance and crop inspection is also made easier.

So friends, if your crop is registered on this e-Pik Pahni app, there is no problem in availing the various schemes of the government.

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!