ladli laxmi yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो आपणास माहीतच आहे की आपण रोज नवीन नवीन योजना ची माहिती घेत असतो तशाच प्रकारे आज देखील अशाच एका नवीन योजनांची आपण अधिक माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त अशी योजना आहे. तर मित्रांनो नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत लाडली लक्ष्मी शिक्षा योजनेअंतर्गत आता मुलींच्या शिक्षणासाठी तब्बल एक लाख 43 हजार रुपयांचे सरकारी अनुदान देण्यासाठी ठराव राज्य सरकारने नव्याने मंजूर केला गेला आहे.
गाय गोठा साठी मिळणार तब्बल दोन लाख रुपयाचे अनुदान, दोन दिवसात बँक खात्यात पैसे जमा होणार..!
तर मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्याच्या मुलीला राज्य सरकार कडून अनुदान मिळणार आहे. व तसेच गरीब घरातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मुलींना शिक्षणामध्ये पुढे यावे यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे या कल्याणकारी योजनेअंतर्गत ही योजना फक्त मुलींसाठी राबवली गेलेली आहे. तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा व यासाठी लागणारी कागदपत्रे काय असतील व अधिक माहिती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.
ladli laxmi yojana तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा :
शिंदे सरकारचा मोठा निर्णय आता विद्यार्थ्यांना मिळणार 30 हजार रुपये स्कॉलरशिप आर्थिक मदत..!
मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या महाडीबीटी या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल व तसेच तिथे जाऊन तुम्हाला तो अर्ज पूर्ण पणे करावे लागेल. शिवाय आम्ही दिलेल्या खाली लिंक वर जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता. याचबरोबर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. व या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे देखील याची देखील संपूर्ण माहिती मिळून जाईल.
हे एकच कार्ड काढून घ्या आणि एसटी मधुन मोफत प्रवास कुठेही करा.
ladli laxmi yojana या योजनेचा अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या पद्धती :
ladli laxmi yojana तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल किंवा त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळी कागदपत्रे अंगणवाडी सेविकाकडे द्यावी लागतील किंवा जमा करावे लागतील व त्याच बरोबर या योजनेचा अर्ज तुम्ही सेवा केंद्र मध्ये व कार्यालयामध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या नेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज करू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये देखील अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आम्ही दिलेल्या खालील लिंक वरती क्लिक करावे लागेल व ओपन केल्यानंतर तुमच्यापुढे तीन पर्याय येतील या तीन पर्याया मधून तुम्हाला एक सामान्य पर्याय निवडायचा आहे.
व त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची संपूर्ण तपशील म्हणजेच माहिती व कागदपत्रे करायचे आहेत व अपलोड करायचे आहेत. यानंतर तुम्हाला सबमिट बटना वरती क्लिक करायचे आहे म्हणजेच तुमचा अर्ज पूर्ण भरला जाईल तर तुम्ही अशा प्रकारे अर्ज भरल्यानंतर हा अर्ज कार्यालयात मंजूर केला जाईल अर्ज स्वीकारल्यानंतर तुम्हाला मुलीच्या नावा वरती एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचे प्रमाणपत्र कार्यालया कडुन दिले जाणार आहे किंवा जाईल.
टिप : मित्रांनो अर्ज करताना कोणतीही चूक करू नका. चूक झाल्यास त्या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.
Ladli Laxmi Yojana Namaskar Farmer brothers, you know that just as we are getting information about new schemes every day, today we are going to know more about one such new scheme. So friends, this is a very important and useful plan for you. Friends, in the recent cabinet meeting of the Maharashtra state government, a resolution has been passed by the state government to provide a government grant of Rs 1.43 lakh for the education of girls under the Ladli Laxmi Shiksha Yojana.
आयुष्यमान भारत कार्ड नसेल तर राशन मिळणार नाही वाचा सविस्तर माहिती..!!
Ladli Laxmi yojana, friends, the daughter of the applicant under this scheme will get a grant from the state government. And the state government has also launched this scheme to take the responsibility of education of girls from poor families on their shoulders and bring girls forward in education. so friends, how to apply for this scheme and what will be the documents required for this and more information we will now see in the following.
ladli laxmi yojana How to apply for this scheme :
Friends, to apply for this scheme, you have to visit the official website of the Maharashtra State Government, MahaDBT, and you will have to complete the application. You can also apply by visiting the link below provided by us. Also, after clicking on the link given below, you will get complete information. And it will also provide complete information on how to take advantage of this scheme.
ladli laxmi yojana Some of the important ways to apply for scheme are :
ladli laxmi yojana Friends, if you want to apply for this scheme or take advantage of that scheme, then you will have to submit all the documents to the Anganwadi worker and at the same time you can apply for this scheme by going to the service center and office or any kind of net cafe. You can also apply in your mobile phone, for which you will first have to click on the link below we provided And after opening, you will have three options, you have to choose a common option from these three options. And then you have to make and upload your full details i.e. information and documents in it. After this, you have to click on the submit button i.e. your application will be filled in full, then after you fill the application in this way, the application will be approved in the office. After accepting the application, you will be given a certificate of Rs 1 lakh 43 thousand in the name of the girl from the office or will go.
Note: Friends, do not make any mistake while applying. If you make a mistake, you will not be able to take advantage of that scheme.