Gay Gotha Anudan yojana | गाय गोठा साठी मिळणार तब्बल दोन लाख रुपयाचे अनुदान, दोन दिवसात बँक खात्यात पैसे जमा होणार..!

Gay Gotha Anudan yojana 2023-24 नमस्कार मित्रांनो आज आपण घरी गोठा बांधण्यास बाबतचा योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो गाय गोठा बांधण्यासाठी तब्बल दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे व गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024  यामध्ये ग्रामीण भागासाठी योजना अतिशय लाभदायक ठरणार आहे. मित्रांनो गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र सरकारकडून एक महत्त्वाची योजना म्हणून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काय आहे ही योजना

Gay Gotha Anudan yojana 2024 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा जनावरांचा गोठा बांधण्यासाठी पैशाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे आणि यासाठी या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोणत्याही कामाची मारण्याची  गरज भासणार नाही. म्हणजेच मित्रांनो या योजनेचा लाभ घेणे साठी तुम्हाला अर्ज पद्धती अत्यंत सोपी पद्धतीने ठेवण्यात आलेली Animal husbandry Subsidy 2024

हे देखील वाचा : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली कर्जमाफी असे तपासा यादीमध्ये नाव..!

Gay Gotha Anudan yojana 2024 तर मित्रांनो या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदाची रक्कम ही तुमच्या थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी हे आर्थिक होऊनी देण्यात येणार आहे आपल्या राज्यातील 75 टक्के ग्रामीण भागातील लोकही यांच्याकडे गाय म्हशीचे अशा प्रकारचे व्यवसाय प्राणी आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत उपयोगाची व महत्त्वाची योजना ठरलेली आहे प्राण्यांची संवर्धन करण्यासाठी व त्यातून शेतकऱ्यांना लाभ भेटण्यासाठी या योजनेअंतर्गत त्यांच्यासाठी शेड बांधण्याचे काम व त्यांना निवारण करण्यासाठी योजना राबवली जात आहे.

आयुष्यमान भारत कार्ड नसेल तर राशन मिळणार नाही वाचा सविस्तर माहिती..!!

या योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करायचा

Gay Gotha Anudan yojana 2024 तर मित्रांनो या योजनेचा अर्ज तुम्हाला महाडीबीटी या सरकारच्या महापोर्टल वरती करण्याचा आहे.

Gay Gotha Anudan yojana 2024 So friends you have to apply for this scheme on MahaDBT govt portal.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

तर मित्रांनो या योजनेत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्जदाराच्या नावावरती हे सर्व डॉक्युमेंट लागतील.

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • आठ अ चा उतारा

राज्यातील 93 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचा 2 हजारचा लाभ काय आहे कारण वाचा सविस्तर बातमी..!

Gay Gotha Anudan yojana 2024 मित्रांनो या योजनेअंतर्गत गाय व म्हशीसाठी किंवा शेळ्यांसाठी जर तुम्हाला पक्का कोठे करायचा असेल किंवा त्याच्या बांधकाम करत असेल तर तुम्हाला दोन ते सहा गुरु असणे आवश्यक आहे व ते एका मोठ्या गोट्याचा तर मित्रांनो यासाठी सरकारकडून 77 हजार 188 रुपये इतके अनुदान देणार आहे जर तुमचे दोन ते सहा गोरे असतील तर तुम्हाला ठरवण्यासाठी सत्ता तर हजार या अनुदान देण्यात येईल तर यापेक्षा गुरूद असते असतील तर तुम्हाला दुप्पट अनुदान देण्यात येईल म्हणजेच अर्थात पुढच्या प्राण्यांवरती अनुदान अवलंबून आहे.

यामध्ये तुम्हाला गोठ्यामध्ये जिगव्हाण चारा असते ते टाकण्यासाठी देखील व मूत्रसंख्येत टाकी व त्याचबरोबर जनावरांना पिण्याचे पाण्याची टाकी असे महत्त्वाचे कामे करण्यासाठी देखील सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा: तुरीच्या भावात वाढ तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी.

टिप : तर मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे त्याचबरोबर गोठ्याच्या प्रस्तावासोबतच तुम्हाला जनावरांची टॅगिंग सुद्धा आवश्यक असणार आहे

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!