Govardhan Govansh yojana : गाय पालनासाठी मिळणार 25 लाख रुपये पर्यंत अनुदान करा अशा प्रकारे अर्ज !
Govardhan Govansh yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका नवीन योजना ची माहिती घेणार आहोत जी की सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहे तर मित्रांनो ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात घाई पाळणाऱ्यांसाठी आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्याला 25 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
Govardhan Govansh yojana तर मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती आता आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. या योजनेची अंमलबजावणी ला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिलेली असून राज्यभरातील सुमारे 324 तालुक्यांमध्ये या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो ही योजना अगोदर राज्यातील 34 जिल्ह्यांमध्येच राबविण्यात येत आहे. मात्र काही कारणास्तव ही योजना प्रत्यक्षात लागू करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आता नवीन शासन निर्णय द्वारे अधयावत गोवर्धन गोविंद गोवंश सेवा केंद्र असे नाव देऊन या योजनेचा अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Govardhan Govansh yojana ह्या योजनेचा हेतू व उद्देश काय आहे हे आपण आता खालील प्रमाणे पाहणार व माहिती करून घेणार आहोत :
तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेतल्यास तुम्हाला या योजनेमधून सरकारकडून तब्बल 25 लाख रुपये मिळणार आहेत व त्याचबरोबर उत्पादनास शेती कामास व तसेच यापशुची म्हणजेच या प्राण्यांची संख्या वाढण्यासाठी किंवा ओझे वाहण्याच्या कामाचे उपयोग नसलेले प्राणी म्हणजेच गाय, बैल, म्हैस या गोवंश सांभाळ करणे व त्यांची निगा राखणे या हेतूने सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे व त्याचबरोबर या प्राण्यांसाठी चारा पाणी व निवाऱ्याची सोय देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल,
व यांना आवश्यक असलेल्या वैरणीसाठी कार्यक्रम राबवणे व त्यांच्यापासून होणारे उत्पादन म्हणजेच गोमूत्र व यापासून विविध उत्पादने होतात जसे की खत गोबर गॅस व इतर उपपदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन या प्राण्यांपासून होते व तसेच महत्त्वाचा घटक म्हणजे यांच्यापासून आपल्याला दूध देखील मिळते जेणेकरून जे दूध आपल्या शरीरासाठी अगदी महत्त्वाचे असते या हेतूनेच व या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केली गेली आहे.
Govardhan Govansh yojana या योजनेसाठी अटी व नियम काय असतील हे आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत :
तर मित्रांनो या योजनेअंतर्गत च्या लाभार्थ्यांना निवड करण्यासाठी सदरच्या संस्था किंवा विभागीय अधिकारी किंवा आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असावी जेणेकरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता यावा. व त्याचबरोबर गाय संगोपनांचा कमीत कमी एक ते दोन वर्षापर्यंत अनुभव असावा. व यासाठी तुम्हाला तुमच्याकडे अगोदर थोडेफार का होईना भांडवल असणे आवश्यक आहे कारण मित्रांनो सरकारची रक्कम ही थोड्या उशिरा येत असते. व हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे किमान एक एकर जमीन असणे गरजेचे आहे किंवा तुम्ही भाड्याने देखील घेऊ शकता व त्यामध्ये हा व्यवसाय उभा करू शकतात.
Govardhan Govansh yojana तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाइन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासाठी तुम्हाला आम्ही खाली ऑफलाईन अर्ज देखील दिलेला आहे व ऑनलाईन वेबसाईट देखील दिलेली आहे. मित्रांनो आम्ही दिलेल्या खाली लिंक वर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती देखील घेऊ शकतात.
Govardhan Govansh yojana: Apply for a grant of up to Rs 25 lakh for cow rearing !
Govardhan Govansh yojana Hello farmers, today we are going to know about a new scheme which has been announced by the government recently, friends this scheme is for those who are in a hurry in our state of Maharashtra, while friends, under this scheme you will be given a subsidy of up to Rs 25 lakh.
Govardhan Govansh yojana So friends, we will now see the details of this scheme in the following. The implementation of the scheme has been approved by the state government recently and about 324 talukas across the state will be able to avail the benefit of the scheme. Friends, this scheme is already being implemented in 34 districts of the state. However, for some reason, the scheme could not be implemented in practice. Therefore, it has now been decided to implement this scheme by renaming it as Adhyawat Govardhan Govind Govansh Seva Kendra through a new government decision.
We will now look at and know the purpose and purpose of the Govardhan Govansh yojana scheme as follows :
Friends, if you take advantage of this scheme, you will get about Rs. 25 lakh from the government from this scheme and at the same time, the government has started this scheme with the aim of taking care of and maintaining the cattle i.e. cows, bulls, buffaloes, etc., which are not used for agricultural work and also to increase the number of these animals,
And to implement programs and produce from them i.e. cow urine and various products such as fertilizer gobar gas and other by-products are encouraged from these animals and also importantly, we also get milk from them so that the milk which is very important for our body and from this perspective, this scheme has been started by the State Government of Maharashtra.
We will now look at the terms and conditions for the Govardhan Govansh yojana scheme as follows :
Friends, the beneficiaries of this scheme should be registered with the concerned institution or divisional officer or commissioner for selection so that they can apply for the benefit of this scheme. And at the same time, there should be at least one to two years of cow rearing experience. And for this, you need to have a little bit of capital beforehand because friends, the government’s money comes a little late. And to do this business, you need to have at least one acre of land or you can rent and build this business in it.
Govardhan Govansh yojana, friends, you can apply for this scheme both offline and online. For this, we have also given you the offline application below and also given an online website. Friends, you can also get detailed information by visiting the link below we provided.
Thank you…!