Government Scholarship | शिंदे सरकारचा मोठा निर्णय आता विद्यार्थ्यांना मिळणार 30 हजार रुपये स्कॉलरशिप आर्थिक मदत..!

Government Scholarship नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण विभागामार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल द्वारे इयत्ता नववी आणि इयत्ता दहावी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फ्री मॅट्रिक शिष्यवृत्ती लागू केली आहे त्यामुळे या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अर्ज 30 नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करावे असा सरकारचा नियम आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scholarship तर मित्रांनो राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल वरील एनसीपी सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांची बायोमेट्रिक प्रमाणे करण करणे अनिवार आहे या प्रिमॅटिक ठेवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज हे दिलेल्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने भरावे असे आव्हान महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी केले आहेत.

Government Scholarship विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मॅट्रिक शिष्यवृत्तीचे पात्रता काय असेल ते पुढील प्रमाणे पाहणार आहोत.

Government Scholarship पात्रता

  • मित्रांनो अनुदानित शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती दिली जाते
  • त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण हे 40 टक्के किंवा जास्त असावे तरच या स्कॉलरशिप चा लाभ घेता येईल.
  • प्रमाणपत्र कायद्यानुसार असावे कायद्यानुसार असावी.
  • हि शिष्यवृत्ती ही एका वर्गाला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहते
  • त्याचबरोबर पालकाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख 50 हजार रुपये पेक्षाही कमी असावे

Government Scholarship शिष्यवृत्तीची रक्कम किती असेल

मित्रांनो ही स्कॉलरशिप विद्यार्थी साठी असलेली वार्षिक फ्री मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे नऊ ते चौदा हजार सहाशे रुपये इतकी आहे.

Government Scholarship शिष्यवृत्तीसाठी नोंदणी व अर्ज कुठे करायचा

तर मित्रांनो जर तुम्हाला या स्कॉलरशिप चा आर्थिक फायदा घ्यायचा असेल तर आम्ही दिलेल्या खाली लिंक वरती क्लिक करा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!