Light Bill Mafi 2023 : मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय फक्त याच शेतकऱ्यांना होणार वीज बिल माफी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी…!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Light Bill Mafi 2023 : मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय फक्त याच शेतकऱ्यांना होणार वीज बिल माफी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी…!

Light Bill Mafi 2023 नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका नवीन शेती विषय संबंधित माहिती घेणार आहोत. जी की आपल्या अत्यंत महत्त्वाची व आपल्या जीवनाशी निगडित आहे ती म्हणजे लाईट. आणि मित्रांनो लाईट शिवाय आपण काहीच करू शकत नाही वावरात व घरात देखील आपण कोणतीच गोष्ट लाईट शिवाय करून  शकत नाही. तर हो मित्रांनो आपण आज लाईटी च्या बद्दल शासनाने घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेणार आहोत. तर मित्रांनो आज सर्व शेतकरी बांधवांना आनंदमय करणारी बातमी आहे. तर मित्रांनो बातमी अशी आहे की ठराविक शेतकऱ्यांसाठी वीज बिल हे सरसकट माफ होणार आहे. तर मित्रांनो कोण कोणत्या शेतकरी मित्रांचे वीज बिल माफ होणार आहेत व किती होणार आहे याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.

Light Bill Mafi 2023 तर मित्रांनो सरसकट विज बिल माफ होणार याचा शासन निर्णय देखील जाहीर झालेला असून. याची विस्तार माहिती आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हाला जर शासनाचा निर्णय बघायचा असेल तर आम्ही खालील दिलेल्या माहितीनुसार तुम्ही सविस्तर तो निर्णय पाहू शकतात. आणि हा निर्णय फक्त सरसकट वीज बिल माफ करण्याचाच आहे.

या शासनाच्या निर्णयामध्ये महाराष्ट्र राज्य वीज बिल कंपनीला शिंदे सरकारकडून अनुदान देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे वीज बिल आपल्याला माफ करण्यात येणार आहे व या संदर्भात राज्याच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडे 19 ऑक्टोबर 2022 या दिवशीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे.Light Bill Mafi 2023

Light Bill Mafi 2023 हा निर्णयचा फायदा कोणाला होणार :

राज्यातील अनुसूचित जमाती मध्ये संबंधी कृषी पंप धारक तसेच वैयक्तिक लाभार्थ्याला वीज बिल दरामध्ये सवलत देण्यात साठी हा निर्णय आदिवासी विभागात करण्यात येतो हा वीज पुरवठा करण्यासाठी आदी विकास विभागाकडून तब्बल दोनशे कोटी निधी उपलब्ध अर्थसाह्य दिला गेला आहे. त्यामुळे हे वीज बिल माफ होणार आहे. हा निर्णय शासनाचा आहे.

Light Bill Mafi 2023 यासाठी लागणारी पात्रता व कागदपत्रे कोणती असतील :

तर मित्रांनो या योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्रचा रहिवासी असला पाहिजे म्हणजेच असणे आवश्यक आहे व त्याचबरोबर त्यांनी स्वतः वीज बिल न भरल्यामुळे अर्जदाराच्या घराचे वीज कनेक्शन 31 डिसेंबर 2021 पूर्वी कायमची बंद केलेले असावे तरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येईल व त्याचप्रमाणे अर्जदाराचे आधार कार्ड, निवासी प्रमाणपत्र विज बिल चे कनेक्शन प्रमाणपत्र शिधापत्रिका उत्पन्नाचे प्रमाणपत्र व त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे तीन फोटो व अर्जदाराच्या चालू असलेला मोबाईल नंबर व त्याचबरोबर चालू असलेला ई-मेल आयडी इत्यादी गोष्टी अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत व बंधनकारक राहील.

Light Bill Mafi 2023 या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत :

तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल व त्याचबरोबर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल पेज मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे स्वतःची वापर करता नाव किंवा नंबर त्या रजिस्ट्रेशन ऑप्शन वरती टाकायचे आहे त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल वरती तुम्हाला तुमच्या ग्राहक क्रमांक मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी लॉगिन आयडी आणि पासवर्ड इत्यादी गोष्टी टाकायच्या आहेत व त्यानंतर सबमिट करून टाकायचे आहे.

Light Bill Mafi 2023 : Chief Minister Shinde’s big decision will be to waive electricity bills only for these farmers..?

Light Bill Mafi 2023 Hello farmer brothers, today we are going to take information related to a new agricultural subject. What is very important to us and related to our lives is light. And friends, we can’t do anything without a light, and we can’t do anything at home without a light. So yes, friends, today we are going to review the government’s decision on lighting. So friends, today is the happy news for all the farmer brothers. So friends, the news is that electricity bills will be waived completely for certain farmers. So, friends, we will take full information about which farmer friends’ electricity bills are going to be waived and how much is going to be done.

Light Bill Mafi 2023 And friends, the government has also announced that the electricity bill will be waived completely. We’ll see more of this in this story today. Friends, if you want to see the government’s decision, you can see the decision in detail as we have given below. And this decision is only to waive the electricity bill altogether.

In this government’s decision, the Maharashtra State Electricity Bill Company has been given a subsidy from the Shinde government. Therefore, this electricity bill will be waived and the decision in this regard has been taken by the State Department of Industries, Energy and Labour on October 19, 2022 itself. Light Bill Mafi 2023

Light Bill Mafi 2023 Who will benefit from this decision :

The decision has been taken to provide relief in electricity bill rates to scheduled tribe and individual beneficiaries in the scheduled tribe category of the state. So this electricity bill will be waived. It’s the government’s decision.

What will be the qualifications and documents required for Light Bill Mafi 2023 :

Friends, the applicant of this scheme should be a resident of Maharashtra and at the same time, you can apply for this scheme only if the electricity connection of the applicant’s house has been permanently closed before December 31, 2021 due to non-payment of electricity bill himself. Things are necessary and will be mandatory to apply.

How to Apply for Light Bill Mafi 2023 Scheme :

So friends, first of all you have to go to mahavitaran’s official website and at the same time a page will open in front of you, you have to register in front of you, you have to enter the name or number using yourself on that registration option, then a new page will open in front of you.

Thank you…!

Maharashtra Light Bill Mafi 2023 Aarj

 

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!