Guptchar Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण गुप्तचर विभागात होणाऱ्या भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो इंटिजन्स ब्युरो अर्थात गुप्तचर विभाग मध्ये विविध रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे शैक्षणिक पात्रता तसेच इतर विशिष्ट पात्रता अटीसह प्रत्येक पदाचा तपशील खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे तरीदेखील इच्छुक व पात्र उमेदवार कडून ही अर्ज मागविण्यात येणार आहेत तरी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व या संधीचा लाभ घ्यावा..
Guptchar Vibhag Bharti 2024 तर मित्रांनो या भरतीची जाहिरात ही गुप्तचर विभाग मध्ये जाहीर केलेली आहे व त्याचबरोबर intelligence ब्युरो ग्रह मंत्रालय भारत सरकारप्रकाशित करण्यात आलेली आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्बन को ऑफ बँक भरती प्रक्रिया सुरू..!
तर मित्रांनो या भरतीचे ठिकाण व 29 पद किती असणार त्याचबरोबर अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार व अर्ज पाठवण्याचा पत्ता कोणता असेल त्याचबरोबर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असेल अशी विविध माहिती पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. अर्थात मूळ जाहिरात पहा.