Skip to content
- Bank Peon Bharti Advertisement 2024 अर्ज स्वरूप हे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागवण्यात आलेले आहेत.
- यासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्षे वय असलेल्या उमेदवाराकडूनकडून या भरतीसाठी अर्ज करू शकतात
- या भरतीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन असणार आहेBank Peon Bharti या भरतीचे नोकरीचे ठिकाण हे जत जिल्हा सांगली येथे आहे
- Bank Peon Bharti Advertisement 2024 भरतीचे स्वरूप हे तात्पुरते स्वरूपाचे असून भविष्यात कायम होण्याची शक्यता आहे.
- व या पदाचे एकत्रित मानसिक वेतन हे मुलाखती वेळेस कळवण्यात येईल वेतन वाढ करणे किंवा न करणे हे अधिकार संचालक मंडळास राहतील.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता हा चेअरमन जत अर्बन बँक मुख्य शाखा मंगळवार पेठ जत सांगली जिल्हा.
- व या भरतीची अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 3 फेब्रुवारी 2024.
- या भरती बद्दल अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
मुळ जाहिरात इथं पहा
इथे अर्ज करा..!
error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!