Tur bajarbhav नमस्कार मित्रांनो आज आपण तुरीच्या भावाबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो लवकरच आता तरी जात दरामध्ये 12 हजाराचा टप्पा काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे चला तर जाणून घेऊया काय असतील तुरीचे नवीन दर.
काय आहेत सोयाबीनचे नवीन दर, इथे पहा सोयाबीनचा भाव..!
Tur bajarbhav राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ होताना बघायला मिळतेय. तुरीचे दर लवकरच 12 हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येतेय.आजचे बाजार भाव तूर
दुचाकी गाडी चालवणाऱ्यांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड पहा काय आहेत नवीन नियम..!
अकोला बाजारपेठेत 23 जानेवारी रोजी तुरीला 9,600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता, जो 27 जानेवारी रोजी 9,750 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढल्याचे बघायला मिळाले.
मोठा निर्णय बचत खात्यामध्ये आता फक्त एवढेच पैसे ठेवता येणार..!
त्याचवेळी लातूर बाजारपेठेत 24 जानेवारी रोजी तुरीचा भाव 9,800 रुपये प्रति क्विंटल नोंदविण्यात आला.
यंदा कापूस आणि सोयाबीनला अपेक्षानुसार भाव नसल्याने शेतकऱ्यांना तूरीकडून अपेक्षा उरल्या होत्या. सध्या तुरीला या हंगामातील उच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.आजचे बाजार भाव तूर
पी एम किसान योजनेचे पैसे वाढणार आता 8 हजार रुपये खात्यात जमा होणार..!