Intelligence Bureau Recruitment 2024 | केंद्रीय गुप्तचर विभागांमध्ये पद भरती सुरू..! केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2024

  • Intelligence Bureau Recruitment 2024
  • केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2024 तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येणार आहे.
  • व यासाठी लागणारी वयोमर्यादा ही चप्पल वर्षापर्यंत असणार आहे
  • त्याचबरोबर या भरतीचा कालावधी प्रति नियुक्तीचा कार्यकाल हा तीन वर्षाचा असेल व जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत वाढवण्यात येईल.
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

 

मुळ जाहिरात इथं पहा..!

इथे क्लिक करा..!
इथे अर्ज करा..!  

इथे क्लिक करा..!

  • पदाचे नाव हे लेखा अधिकारी व लेखापाल
  • वयाचे एकूण मासिक वेतन हे 44900 ते एक लाख 42 हजार रुपये पर्यंत असेल व त्याचबरोबर लेखापाल याचे मासिक वेतन हे 35 हजार चारशे ते एक लाख बारा हजार पर्यंत असेल
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 4 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा सहाय्यक संचालक जी थ्री जीन्स ब्युरो गृह मंत्रालय 35 एचपी मार्ग बापू धाम नवी दिल्ली ११००२१
    अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!