Gold Silver Today Bajarbhav नमस्कार मित्रांनो आज आपण सोन्याच्या भावात झालेल्या गजराने बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो बाजार उघडताच सोन्या-चांदीचे दर उतार होत असतात अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यास विचार करत जर असाल तर तुम्हाला यापेक्षा कोणतीही चांगली संधी निर्माण होणार नाही त्यामुळे सोन्या चांदीच्या दारामध्ये व बाजारामध्ये उपलब्ध होत आहेत व यामध्ये मोठी घसरण झालेली दिसून येत आहे.
Gold Silver Today Bajarbhav जर मित्रांनो पाहिला गेले तर सात दिवसातील सर्वात मोठी घसरण पाहिल्यानंतर लोकांची बाजारामध्ये गर्दी होत आहे त्याचबरोबर बाजारात सोने-चांदी खरेदी करण्यासाठी शहरातील सोन्या चांदीचा नव नवीनतम तर काय आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर व त्याचबरोबर सोन्या-चांदीचे दहा ग्रॅम चे भाव किती आहे व एक तोळा 18 कॅरेट सोने त्याचबरोबर 22 कॅरेट सोने 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत हे पाहण्यासाठी खालील दिलेली माहिती पूर्णपणे वाचा.
या अगोदर थोडसं महत्त्वाचं इथे क्लिक करून पहा.
Gold Silver Today Bajarbhav तर मित्रांनो जागतिक बाजारात वित्तही जोखीम प्रचलित असूनही सोन्यातील गुंतवणूक कमी झालेली आहे त्याचबरोबर दोन महिन्याच्या पातळीवर आपटलेले आहेत व त्याचबरोबर डॉलर्स निर्देशकातील किंचित घसरणे मुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या किमतीमध्ये सुधारणामुळे ग्राहकांना आता दिलासा मिळालेला आहे.
या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता, वाचा सविस्तर माहिती..!
विशेष म्हणजे सोन्या आणि चांदीच्या किमतीमध्ये सातत्याने घसरण होत असून 22 कॅरेट सोने व दहा ग्रॅम सोने हे 53 हजार 650 तर 24 कॅरेट व दहा ग्रॅम सोन्याची किंमत 58 हजार 530 रुपये झालेली आहे
व त्याचबरोबर मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर ऑक्टोंबर मध्ये सोन्याचा फायदा हा 57 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाला होता त्याचबरोबर कमोडिटी मार्केट तज्ञांच्या मते अमेरिकन डॉलरच्या दरात आता सतत वाढ झाल्यामुळे मौल्यवान धातू व दबाव वाढलेला आहे.
तुरीच्या दरवाढीचा कल कायम, लवकरच 12 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता..!
Gold Silver Today Bajarbhav सोन्याचा वायदा 2000 रुपयांनी कमी झालेला असून 30 ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत ही 59 हजार 926 रुपये प्रति दहा ग्राम होती जी की मासिक आधारावर चार ते चतुर्थाश टक्क्याने घसरलेली आहे सोन्याची स्पॉट किंमत ही आता प्रति पाऊस 1880 डॉलर्सच्या महत्त्वपूर्ण स्तरावरून ही 1848 पातळीवर बंद झालेली आहे.
पी एम किसान योजनेचे पैसे वाढणार आता 8 हजार रुपये खात्यात जमा होणार..!
त्याबरोबर 22 कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये आता किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा व अशाच प्रमाणे नियमितपणे बाजारभाव जाणून घ्या.