Pune Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे महानगरपालिका भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या अस्थापनेवरील रिक्त असणारी पद सरळ सेवा प्रवेशनाने भरण्यासाठी जाहिरात नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचबरोबर उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदाचा तपशील त्याचबरोबर ठराविक पदांकरिता आवश्यक असणारे शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या उमेदवाराकडून हे अर्ज मागविण्यात येत आहेत तरी मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येणार आहेत व त्याचबरोबर ही एक चांगली व उत्तम संधी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी निर्माण झालेली आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2024 तर मित्रांनो पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहिरात जारी केलेली आहे भरतीची पूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या लेख संपूर्ण सविस्तरपणे वाचा.
हे देखील वाचा: वनरक्षक भरतीची मेरिट लिस्ट जाहीर इथे पहा सर्व जिल्ह्यांची यादी
- भरतीचे विभाग : तर मित्रांनो महानगरपालिका आयुक्त पुणे महानगरपालिका आयोजित ही जाहिरात प्रकाशित करण्यात येत आहे.(मूळ जाहिरात पाहावी)
- भरतीचे प्रकार ; पुणे महानगरपालिका सारख्या मोठ्या विभागात ही नोकरी मिळवण्याची संधी आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2024 तर मित्रांनो ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत जारी केलेली आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व पदाचे नाव व इतर माहिती पाहण्यासाठी खालील दिलेला लेख पूर्णपणे वाचा.
- मित्रांनो ह्या भरतीची प्रक्रिया व हीची अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- अर्ज भरण्याची तारीख 16 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे.(मूळ जाहिरात पाहावी)
- व पदाचे नाव व पदभार हा कनिष्ठ अभियंता स्थापत्य साठी आहे
- व यासाठी व्यावसायिक पात्रता व शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2024 तर बांधवांनो या जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदाचा तपशील व पदाकरिता आवश्यक शैक्षणिक व वेतनश्रेणी वयोमर्यादा परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज पद्धत व इतर नियम व अटी पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहावी. व त्याचबरोबर मूळ जाहिरात पाहण्यासाठी आम्ही दिलेल्या खालील लिंक वरती क्लिक करा.