Indian Army NCC Recruitment 2024 | आर्मी मध्ये नोकरीची मोठी संधी अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज..!

Indian Army NCC Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण इंडियन आर्मी मध्ये नोकरी बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो नुकताच आलेल्या जाहिरातीनुसार आर्मी मध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो भारतीय सैन्य दलामध्ये शॉर्ट सर्विस कमिशन मंजूर करण्यासाठी व अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावीत व या भरतीचा फायदा घ्यावा तर मित्रांनो रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात जारी केलेली आहे आणि भरतीची जाहिरात इंडियन आर्मी भारतीय सेना झाला द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे तरी इच्छुक व उत्सुक मतदारांनी आम्ही दिलेल्या खाली पीडीएफ मध्ये पूर्णपणे माहिती वाचावी व ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत जाहिरात इथे पहा..!

So friends this advertisement is issued to fill up the vacancies and recruitment advertisement is published by Indian Army Bharatiya Sena Jhala but interested and interested candidates should read the complete information in the below PDF given by us and read it carefully and apply.

  • ही भरती भारतीय सैन्य दला द्वारी त प्रकाशित करण्यात आलेली आहे
  • केंद्र सरकारकडून श्रेणी अंतर्गत ही भरती जारी केली जाते
  • तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.त्यामुळे आम्ही दिलेल्या खालील मूळ जाहिरातीवर क्लिक करा
  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे.
  • मित्रांनो या भरतीची अर्ज प्रक्रिया ही 8 जानेवारी 2024 रोजी सुरू झालेली आहे
  • तर मित्रांनो या भरतीचा भरतीच्या पदाचे नाव हे नॅशनल कॅंडेट काॅपर्स NCC
  • मित्रांनो या भरतीसाठी तुमचे किमान वय 19 ते 25 वर्ष असेल तरच तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.

अधिकृत जाहिरात इथे पहा..!

Indian Army NCC Recruitment 2024 व्यवसायिक पात्रता जर मित्रांनो मान्य प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा सर्व वर्षाची गुण विचारत घेऊन किमान 50 टक्के गुन्हा सहमतुल्य असणे आवश्यक आहे त्याचबरोबर अंतिम वर्षात शिकणाऱ्या देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात किंवा परवानगी आहे तर मित्रांनो तीन-चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचा पहिला दोन तीन वर्षांमध्ये किमान 50 टक्के वर गुण असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज इथे करा..!

Indian Army NCC Recruitment 2024 Professional Eligibility If Friends Degree from Recognized University or Minimum 50% Crime Equivalence taking into consideration all year marks also Final year students can apply for this recruitment or allowed Friends First Two of Three-Four Years Degree Course Must have at least 50 percent marks in three years.

  • नौकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात असणार आहे
  • मित्रांनो या भरतीसाठी एकूण रिक्त पदे हे 156 रिक्त पदे भरण्यात येणार आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे.

मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना व्हाट्सअप वर नक्की पाठवा.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!