Havaman Andaj Maharashtra | येत्या 24 तासात महाराष्ट्राच्या या ठिकाणी होणार जोरदार अवकाळी पाऊस.!

Havaman Andaj Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण हवामान अंदाज माहिती भरणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्राच्या हवामानामध्ये बदल होत असताना दिसून येत आहे तर मित्रांनो येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस राहील किंवा कमी राहण्याची शक्यता आहे की आज आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती मध्ये पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे देखील वाचा : नमो किसान योजनेचा 2 रा हप्ता 6000 बॅक खात्यात जमा होणार, असे तपास स्वतःचे नाव..!!

Havaman Andaj Maharashtra मित्रांनो जर पाहिला गेला तर दिल्लीपासून गडचिरोली पर्यंत एक हवेची कमी गावाचे मोठे क्षेत्र बनलेले आहे याच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून बाष्प घेतले जात आहे त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचा जो राहणार आहे तो काही जिल्ह्यांमध्ये देखील आणि शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर काही भागांमध्ये मुसळधार ते आत्मसात पावसाची शक्यता देखील वर्तण्यत येत आहे तर मित्रांनो महाराष्ट्राच्या नाशिक विभाग विभागापासून सुरुवात जर केली तर 24 तासांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे व काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील तर काही भागांमध्ये पावसाचा जोरामध्ये राहू शकतो त्याचबरोबर नंदुरबारच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी हलक्या पावसाची शक्यता आहे.

Havaman Andaj Maharashtra तर मित्रांनो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जर पहिला गेला तर तिथे आपल्याला चांगला पाऊस पडण्याची शक्यता बघायला मिळेल व त्याच बरोबर त्रंबकेश्वर इगतपुरी या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे व त्याचबरोबर नाशिकच्या पुरी या परिसरामध्ये थोडे व मध्यम स्वरूपात वातावरणात आणि हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोकण विभागांमध्ये जर पाहिला गेले तर येत्या 24 तासांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्याबरोबर मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व भागांमध्ये पावसाचा जोर जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा | तुरीच्या भावात वाढ तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी.

Havaman Andaj Maharashtra मित्रांनो आता पुणे विभागात जर पाहिला गेले तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील 24 तासांमध्ये काहीसा कमी प्रमाणात पाऊस बघायला मिळेल पश्चिम पट्ट्यांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळेल व त्याचबरोबर पूर्वी कडील भागांमध्ये थोडेसे विखुरलेल्या स्वरूपात वातावरणात बदल जाणून येईल व त्याचबरोबर मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर बीड जिल्ह्यामध्ये व पाथर्डी या ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्याचबरोबर जामखेड व काही नगर शहराच्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Havaman Andaj Maharashtra तर मित्रांनो तसे पाहिले गेले तर नगरच्या काही भागांमध्ये देखील पावसाची जोर हा कमी आहे व त्याचबरोबर हा जोर कमी असलेल्या ठिकाण म्हणजे संगमनेर घारगाव राहुरी व काही मुख्य पश्चिम भाग श्रीरामपूरचा पश्चिम भाग या परिसरामध्ये पावसाची कमी आणि हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर काही ठिकाणी विकलेल्या स्वरूपात या भागांमध्ये पावसाची शक्यता असेल तरी पण मित्रांनो येत्या 24 तासात या परिसरामध्ये काही ठिकाणी चांगला स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो.

हे देखील वाचा : सोयाबीनच्या बाजार भावात होणार वाढ…कोणत्या बाजारात किती भाव आहे जाणुन घ्या..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!