Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महानगरपालिका मध्ये नवीन पदाची भरती प्रक्रिया सुरू ! अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करा.!

भरतीची मुळ जाहिरात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mahanagarpalika Bharti तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या अस्थापनेवरील रिक्त असणारी पद सरळ सेवा प्रवेशनाने भरण्यासाठी जाहिरात नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचबरोबर उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदाचा तपशील त्याचबरोबर ठराविक पदांकरिता आवश्यक असणारे शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या उमेदवाराकडून हे अर्ज मागविण्यात येत आहेत तरी मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येणार आहेत व त्याचबरोबर ही एक चांगली व उत्तम संधी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी निर्माण झालेली आहे.

पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!