Ration Card Latest Update नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय नुकताच घेण्यात आलेले आहेत त्यावेळी गरीब कल्याण अन्न योजनेला पुढील पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्तावाला देखील मंजूरी देण्यात आलेली आहे.
शासनाच्या योजनेअंतर्गत या शेतकऱ्याला मिळणार चार्जिंगचा फवारणी पंप..!
तर मित्रांनो ही योजना एक जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे त्याचबरोबर ड्रोन सुकी योजनेलाही यावेळेस मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन कसे उडवायचे हे देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Ration Card Latest Update आणि मित्रांनो मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती देताना प्रसार मंत्री अनुराग ठाकूर असे देखील म्हणाली आहे की कोविड महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती परंतु ही योजना 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे .
आता लाईट बिल भरायची गरज नाही या योजनेअंतर्गत मिळणार मोफत वीज..!
त्याचबरोबर तसेच महिलांना शेती करण्यासाठी ड्रोन देखील देण्यात येणार आहे त्याचबरोबर ड्रोन सखी योजनेला देखील या वेळेस मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना ड्रोन वाटप करून महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे व या ड्रोन द्वारे शेतात कीटकनाशक नाशकांची फवारणी केली जाणार आहे.
कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता लवकरच मिळणार इतका भाव..!
Ration Card Latest Update तर मित्रांनो पाच वर्षासाठी मोफत राशन केले असणार तरी दोन उडवणाऱ्या महिलांना दर महिना पंधरा हजार रुपये मानधन आणि सहाय्यकाला दहा हजार रुपये मानधन असेल प्रमाणे पैसे दिले जाणार आहेत ही योजना 2026 पासून सुरू करण्यात असून यासाठी एकूण 1261 कोटी रुपये खर्च देखील करण्यात येणार आहेत याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 व्या वित्त आयोगासाठी टर्म ऑफ रेफरन्स ला म्हणते मंडळी देखील मंजुरी दिलेली आहे सध्याच्या आयोगाला कार्यकाल मार्च २०२६ पर्यंत आहे त्याचबरोबर बलात्कार आणि फोटो कायदा अंतर्गत जिल्हात कधी विशेष न्यायालय 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळांनी या निर्णयाला सहमती दर्शवलेली आहे.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी काय करावे?,राशन कार्ड ऑनलाईन कसे करायचे?,महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री कोण आहेत?,महाराष्ट्रात किती प्रकारची शिधापत्रिका आहेत?