Kanda bajar bhav | कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता लवकरच मिळणार इतका भाव..!

Kanda bajar bhav | नमस्कार मित्रांनो आज आपण कांद्याच्या भावात वाढ होण्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सध्या आवक वाढल्याने कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याबाबतचा असा निर्णय नुकताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी घेतलेला आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी ची यादी जाहीर..!

Kanda bajar bhav तर मित्रांनो काही बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढल्यावर सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याचा विचार केला जाईल, असे यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावजवळील निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनानंतर त्या बातमीदारांशी बोलत होत्या.

हे एकच कार्ड काढून घ्या आणि एसटी मधुन मोफत प्रवास कुठेही करा.

MSRTC Big update 2024

Kanda bajar bhav मित्रांनो गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे कांदा निर्यातबंदी करण्यात आली आहे. आपल्याला शेतकऱ्यांच्या भावनांची जाणीव असून कांदा निर्यातबंदी उठली पाहिजे, यासाठी आपण आग्रही असल्याचे पवार यांनी सांगितले. केंद्र सरकार लवकरच निर्यातबंदी हटविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!