Indian Army Bharti 2024 तर मित्रांनो भारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी एकूण 156 एनसीसी विशेष प्रवेश योजना अंतर्गत या नवीन पदभरती होणार आहे तर सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो या भरतीची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2024 असणार आहे त्यामुळे आजच आपला ऑनलाईन अर्ज भरुन घ्या.