17 January Havaman andaj Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण 17 जानेवारी चे हवामान पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण आपण जर दिवसाचं तापमान जर पाहिलं तर राज्याच्या दक्षिण भागात दिवसाचे तापमान वाढलेले आहे नंदुरबार जिल्ह्याकडील तापमान हे कमी आहे तर मित्रांनो आता जर थंडीचा पाहिला गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर मराठवाडा आणि उत्तर विदर्भामध्ये तापमानात कट होऊ लागलेले आहेत तापमान साधारणता 12 ते 14 तर काही ठिकाणी दहा ते बारा अंश सेल्स पर्यंत घसरलेले आहे आणि सरासरीच्या तुलनेत पाहिला गेले तर उत्तरेकडील भागांमध्ये नेहमीपेक्षा काहीस कमी नेहमीसारखा तापमान पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली कर्जमाफी असे तपासा यादीमध्ये नाव..!
17 January Havaman andaj Maharashtra तर मित्रांनो यानंतर जर आपण पाहिला गेलो तर सध्या आपल्या राज्यात एकदम क्लिअर असं वातावरण आहे व त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे ढग नाहीत कोणत्याही प्रकारचे पॉल्युशन नाही कारण राज्यात अतिउंचा वारे येत आहेत आणि कमी उंचीवरून देखील पश्चिमेकडून वारे वाहत आहेत त्यामुळेच राज्यात स्वच्छ व असा सूर्यप्रकाश पाहायला मिळतो आहे व कोणत्याही प्रकारची पावसाची शक्यता नाही.
17 January Havaman andaj Maharashtra त्याचबरोबर सर्व वातावरण क्लिअर असल्यामुळे दक्षिण भागातील सोलापूर सांगली धाराशिव चंद्रपूर सिंधुदुर्ग या ठिकाणी तापमान 32 अंश किंवा त्याहून थोडेसे अधिक राहण्याची शक्यता आहे पुण्यापर्यंत हेच वातावरण 30 ते 32 असण्याची शक्यता आहे तर नंदुरबार नाशिककडेच झालं तर हे तापमान कमी होऊन 28 ते 30 ते 28 असे तापमान राहील तर मित्रांनो आता जर मुंबईत तर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून हे तापमान कमी झाले आहेत.
हे देखील वाचा: तुरीच्या भावात वाढ तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी.
17 January Havaman andaj Maharashtra कारण पश्चिमे कडून वेगवान वारे वाहत आहेत आणि थंडीचं सांगायचं झालं तर थंडी वाढलेले आपल्याला पाहायला मिळेल नंदुरबार असेल नाशिक असेल जळगावचा भाग आहे पुण्यातील उत्तरेतील भागेत नगरचे काय भागेत तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस पर्यंत पाहिला मिळेल नाशिकच्या काही भागांमध्ये दहा ते बारा अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असेल सातारा पुणे नगर बीड छत्रपती संभाजी नगर जालन्याचा काही भाग असेल त्याचबरोबर धुळे या ठिकाणी दहा ते बारा अंश सेल्सिअस व त्याचबरोबर अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये दहा ते बारा अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे.
17 January Havaman andaj Maharashtra आणि जर पश्चिमेकडील विदर्भाचा भाग पाहिला गेले तर व त्याचबरोबर मराठवाडा मध्ये काही ठिकाणी साधारणता तापमान हे 14 ते 16 अंश सेल्सिअस असेल तर आता पश्चिम महाराष्ट्रातील पाहिला गेले तर सातारा वगळता सांगली कोल्हापूर या ठिकाणचे तापमान 14 ते 16 तर काही ठिकाणी 16 ते 18 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे बरोबर ठाणे कल्याण या ठिकाणी बारा ते चौदा अंश सेल्सिअस मुंबईच्या काही भागांमध्ये 18 ते 20 अंश सेल्सिअस एवढे तापमान असणार आहे.
17 January Havaman andaj Maharashtra त्याचबरोबर विदर्भामध्ये गडचिरोलीच्या आसपास 16 ते 18 अंश सेल्सिअस तापमान असल्याचे शक्यता आहे. हे तापमान यामध्ये काही विषय प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यता आहे. व त्याचबरोबर इतर काही बदल झाले तर आमच्या सोबत कनेक्ट राहा व अशा प्रकारे हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी आमचा 8432880375 हा नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा.