CIDCO Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण सिडको बद्दल भरती निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मध्ये तब्बल एकूण 101 जागांसाठी मोठी पदभरती सुरू होणार आहे व ही राबवण्यात येत असून सदर पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज यांच्याकडून मागविण्यात येणार आहेत तरीदेखील इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. CIDCO Bharti 2024 चला तर मित्रांनो या भरतीबद्दल एकूण किती जागा आहेत व यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असेल व इतर माहिती आपण जाणून घेऊया.
CIDCO Bharti Hello friends, today we are going to see the information about CIDCO recruitment, friends City and Industrial Development Corporation of Maharashtra state is going to start big recruitment for a total of 101 posts and this is being implemented and applications are invited from interested and eligible candidates for the said post. However interested candidates should submit their applications. So, friends, let’s know how many seats are there in total and what will be the educational qualification required for this recruitment and other information.
- तर मित्रांनो या भरतीसाठी पदांची संख्या एकूण 101 आहे.
- तर यामध्ये सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदासाठी
- ही पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- या पदभराचे वेतन हे 41 हजार 800 ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढा पगार असेल.
- तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया व अर्ज शुल्लक किती असेल व मूळ जाहिरात पाहण्यासाठी दिलेल्या खालील लिंक वरती क्लिक करा.CIDCO Bharti 2024