Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांची पदभरणी जाहीर..! इथं वाचा सविस्तर जाहिरात.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या भरतीची जाहिरात पाहणार आहोत. तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान करिता आता नवीन विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ही अर्ज भरण्यात येणार आहेत तरी उत्सुक उमेदवारांनी लवकर आपले अर्ज सादर करून संधीचा लाभ घ्यावा तर मित्रांनो महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम व चांगली संधी निर्माण झालेली आहे. भरतीची ही जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 चला मित्रांनो या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

भरतीची मुळ जाहिरात इथं पहा

  • या भरतीचे विभागीय पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
  • भरतीचा प्रकार हा सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी आहे.
  • या भरतीची श्रेणी ही राज्य सरकार अंतर्गत केली जात आहे
  • शैक्षणिक पात्रता तर मित्रांनो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे त्यामुळे मूळ जाहिरात पहावे.
  • या भरतीचे मानसिक वेतन हे 55 हजार रुपये एवढे असणार आहेत
  • या भरतीची अधिक माहिती सविस्तरपणे पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

भरतीची मुळ जाहिरात

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!