ONGC Bharti 2024 | (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत नवीन पदभरती सुरू, असा करा अर्ज..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ONGC Limited नमस्कार मित्रांनो आज आपण तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित अंतर्गत होणाऱ्या कंत्राटी भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदाच्या या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी आहेत.

ONGC Bharti 2024 त्याचबरोबर पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून हे अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा व या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आहे व त्याचबरोबर या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.

हे देखील वाचा: पुणे महानगरपालिका मध्ये नवीन पदाची भरती प्रक्रिया सुरू ! अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करा.!

ONGC Bharti 2024 also these applications are invited from the candidates who are eligible according to the post, but the interested candidates should take advantage of this opportunity by filling the application and online applications are invited for this recruitment, so there is an online application method and also the last date to apply for this recruitment is 24th January 2024.

मुळ जाहिरात इथं पहा..!!

ONGC Bharti 2024
चला तर मित्रांनो या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया जसे की या भरतीसाठी किती पदसंख्या आहेत व त्याचबरोबर यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता काय असेल व वेतनश्रेणी किती असेल व त्याचबरोबर कोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी पोलीस सहकारी पतसंस्था मध्ये होणार पद भरती. आजच अर्ज करा.

So friends, let’s know more information about this recruitment like how many posts are there for this recruitment and also what will be the educational qualification required for this and what will be the pay scale and also today we will see the detailed information for which post this recruitment is going to be done.

  • तर मित्रांनो ही भरती कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी होणार आहे
  • एकूण पदसंख्या ही 022 आहे
  • शैक्षणिक पात्रता ही बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी साठी असणार आहे
  • वयासाठी वेतनश्रेणी ही एक लाख ते एक लाख पाच हजार एवढी असणार आहे.
  • या नोकरीचे ठिकाणी मुंबई असणार आहे
  • या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहेत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख की 24 जानेवारी 2024असणार आहे.

इथे करा अर्ज..!!

मित्रांनो या भरतीबद्दल अधिकृत माहिती व या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!