नमस्कार मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या बाजार भाव बद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो 12 मधुन केवळ चार बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभाव पेक्षा अधिक तर मिळालेले आहेत चला तर मित्रांनो जाणून घेऊयात काय आहेत ते नवीन दर.
या नागरिकांसाठी आनंदाची बातमी जानेवारीपासून या लोकांना मिळणार मोफत राशन
Today Soybean bhav मित्रांनो लातूर बाजार समिती मध्ये सोयाबीनला भिंतला मागे सरासरी किमान चार हजार 750 रुपये भाव मिळालेला आहे तर दहा हजार 371 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झालेली आहे तर बहुतांश बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभाव पेक्षा कमी दर मिळाल्याचे दिसून येत आहे.
सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता ; पहा आजचे नवीन दर..!
Today Soybean bhav मित्रांनो राज्यात आज दर 17 हजार 451 क्विंटल सोयाबीनची एकूण झालेली आहे तर कालच्या तुलनेत साधारण दहा हजार पर्यंत कमी होते आज साधारण 12 बाजार समित्यांमधून सोयाबीन विकण्यासाठी आला होता. त्यामध्ये यवतमाळ लातूर जालना धाराशिव अशा चार बाजार समिती मधून सोयाबीनला आणि भावापेक्षा अधिक दर मिळालेला आहे म्हणजेच हा दर चार हजार सहाशे रुपये इतका आहे.
व त्या दरम्यान नागपूर बाजार समितीमध्ये आज एक हजार 119 क्विंटल सोयाबीनचे अवॉर्ड झालेली आहे तर सोयाबी नचा दर हा 3500 रुपये कृती क्विंटल असा आहे हा भाव पिवळ्या सोयाबीनला मिळाला असून सरासरी 4250 रुपये प्रति दर मिळालेला आहे हा दर हमीभाव पेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आलेली आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली कर्जमाफी असे तपासा यादीमध्ये नाव..!