cotton rate today नमस्कार मित्रांनो आज आपण कापसाच्या बाजारभाव बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कापसाचे भाव किती आहेत या संदर्भात आपण आज डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रोज बाजार भाव पाहिजे असतील तर आमच्या सोबत जोडलेले रहा चला तर मित्रांनो कापसाचे बाजार भाव बद्दल माहिती जाणून घेऊया.
वाचा : तुरीच्या भावात वाढ तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी.
cotton rate today तर मित्रांनो आज जर पाहिलं तर कापसाच्या बाजारभावात थोड्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात जास्त कापसाचे बाजार भाव वाढलेले होते तर मित्रांनो आज आपण पाहूया आजच्या बाजार भाव बद्दल माहिती तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये जर पाहिला गेलो तर बाजार कापसाच्या बाजार भावाचा दर हा कमीत कमी 650 रुपये एवढा आहे तर जास्तीत जास्त जर हा सात हजार दहा आहे तर सर्वसाधारण दर हा 6900 एवढा आहे. तर मित्रांनो बीडमध्ये जर पाहिला गेले तर कमीत कमी दर हा 6700 एवढा आहे.
नमो किसान योजनेचा 2 रा हप्ता 6000 बॅक खात्यात जमा होणार, असे तपास स्वतःचे नाव..!!
cotton rate today तर जास्तीत जास्त दर हा 6850 एवढा आहे त्याच बरोबर सर्वसाधारण दर हा 6850 एवढाच आहे मित्रांनो यवतमाळमध्ये जर पाहिला गेलं तर कापसाचा कमीत कमी जर असा हजार तर जास्तीत जास्त दर 6800 हजार एवढा तर आपल्याला पाहायला मिळणार आहे व सर्व साधारणतः सहा हजार एवढा आहे व त्याचबरोबर चंद्रपूर मध्ये कमीत कमी दर हा 6475 तर सर्वात जास्त दर हा 6875 व सर्वसाधारण दर हा 6725 एवढा आहे. मित्रांनो अमरावती मध्ये कापसाचा दर हा कमीत कमी सहा हजार सातशे एवढा आहे तर जास्तीत जास्त दर हा 6750 आहे तर सर्वसाधारण दर हा 6725 एवढा आहे व त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये कापसाचा कमीत कमी दर हा 6475 तर जास्तीत जास्त दर हा 6875 सर्वसाधारण दर हा 6725 एवढा आहे. तर मित्रांनो इतर जिल्ह्यातील बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या तक्ता वाचा.