Maha security recruitment 2024 मित्रांनो या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा ही अर्ज करणाऱ्या उमेदवारांची एक 30 पर्यंत असावी.
त्याच बरोबर या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांची परीक्षा शिल्लक ही यामध्ये नसणार आहे हे प्रकारची फी माहिती जाणार नाही.
- व त्याच बरोबर या भरतीचा पगार हा 45 ते 50 हजार इतका असेल.
- नोकरीचे ठिकाण हे मुंबई महाराष्ट्र राज्य येथे असेल
- अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन असणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
- कर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी 2014 असणार आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005.
- मुलाखतीचे ठिकाण : पोलीसच आणि महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005.