Wheat Farming | गहू पिवळा पडलाय? वेळीच उपाय करून पिकाला वाचवा..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Wheat Farming | नमस्कार मित्रांनो आज आपण गव्हाच्या पिकावरील प्रमुख बुरशीजन्य रोगांबदल माहिती पाहणार आहोत.

Wheat Farming पिवळा गंज हा गव्हाच्या पिकावरील प्रमुख बुरशीजन्य रोगांपैकी एक आहे. थंड आणि ओलसर हवामान या रोगाच्या प्रसारास पोषक असते. या रोगामुळे गव्हाच्या उत्पादनात 50% पर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे हा रोग वेळीच नियंत्रित केला जाणे अत्यंत आवश्यक असते. रोगनियंत्रणाचे उपाय करून आपण पिकाला गंभीर नुकसानीपासून वाचवू शकता.

कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता लवकरच मिळणार इतका भाव..!

Kanda bajar bhav

रोग कसा ओळखायचा ?

 • पानांवर आणि पानांच्या कडांवर गोलाकार
  आकाराचे लहान डाग.
 • संक्रमित पानावरील डाग पट्टेदार पिवळ्या
  रेषांसारखे दिसतात.
 • पिकाचा प्रादुर्भाव झालेला भाग तपकिरी होऊन
  सुकायला लागतो.

ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 39600 रुपये जमा स्वतःचे नाव..!

E-Peek Pahani

 

रोग कसा नियंत्रित करायचा?

 • प्रति एकर 200 लिटर पाण्यात 100 मिली प्रोपिकोनाझोल 25% ईसी मिसळून पिकावर फवारणी करा.
 • आपण जर पुढच्या हंगामात पीक घेण्याचा विचार करत असाल, तर पिकाला रोगाच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्या.
 • शेत, सिंचनाची सुविधा आणि आजूबाजूचा परिसर तणमुक्त ठेवा.
 • हवा खेळती राहण्यासाठी झाडांमध्ये योग्य अंतर ठेवा.
  मातीतून पसरणाऱ्या रोगजनकांची संख्या कमी करण्यासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणी करा.
 • शेतातून आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून पर्यायी यजमान वनस्पती काढून टाका.

कर्जमाफी योजनेच्या नवीन पात्र शेतकऱ्यांच्या यादी जाहीर, इथे पहा गावानुसार यादी..!

Karjmafi 2023

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!