Lek ladaki yojana नमस्कार मित्रांनो आज आपण लेक लाडकी योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो मुलीच्या जन्मात प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता मुलीच्या शिक्षणासाठी धडाकेबाज निर्णय घेतलेले असुन या निर्णय अंतर्गत मुलीला आता अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत 75 हजार ते एक लाख रुपये पर्यंत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. Lek ladki yojana Maharashtra rajya 2024
त्याचबरोबर मुलीच्या शिक्षणाचा चांगल्या दर्जाचे देण्यासाठी आणि मुलीच्या मृत्यू दर कमी करण्यासाठी व जन्मदर वाढवण्यासाठी व त्याचबरोबर कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने नवीन निर्णय देखील घेतलेली आहेत चला तर मित्रांनो पाहूया कोणती नवीन योजना सरकारने मुलींसाठी जाहीर केलेली आहे. Lek ladli yojana 2024- 25
या शेतकऱ्यांना मिळणार सौर योजनेचा लाभ अशाप्रकारे करा अर्ज..! सौर कृषी वाहिनी योजना
लेक लाडकी योजना तर मित्रांनो एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याच बरोबर दुसऱ्या प्रसुती वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन मुली जर असतील तर त्या दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर असे महाराष्ट्र राज्य सरकारने या निर्णयात जाहीर केलेली आहे.
लेक लाडकी योजना तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दहा मार्च रोजी 2023 व 2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये हा निर्णय सादर केलेला आहे तर मित्रांनो या अर्थसंकल्पा मध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींच्या शिक्षणासाठी लेख लाडकी ही योजना जाहीर केलेली आहे या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलींना उघडलेल्या खात्यात 50 हजार रुपयांची रोख रक्कम देणार आहेत त्याच बरोबर पात्र मुलींना 75 तात्कालीन अर्थमंत्री आणि आत्ताची उपमुख्यमंत्री 2017 जाहीर केलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला पाठिंबा दिलेला आह.
Lek ladaki yojana लेक लाडकी योनीची महत्वाची उद्दिष्ट :
- Lek ladaki yojana तर मित्रांनो पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांच्या प्रमाण देखील कमी होत असल्याने व मुलींच्या जन्मस्रोतचा देऊन मुलीच्या जन्मदर वाढवण्याचा शासनाचा हेतू आहे
- तसेच मुलीचा मृत्यू दर कमी करणे त्याच बरोबर बाल विवाह कमी करणे
- मुलीचे कुपोषण कमी करणे व शाळा बाह्य मुलीचे प्रमाण शून्यावर आणणे
- या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या शिक्षणास चालना देण्याचा शासनाचा मुख्य हेतू व उद्दिष्ट आहे.
Lek ladaki yojana या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :
- लेक लाडकी योजना जन्मदाखला
- एक वर्षाचे एक लाख असल्याचे उत्पन्नाचा दाखला
- लाभार्थी किंवा पालकाचे आधार कार्ड
- बँकेतील पासबुक व रेशन कार्ड
- मतदान ओळख पत्र पालकाचे
- लाभाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी शाळा शिकत असल्याचा दाखला अर्थात बोनाफाईड सर्टिफिकेट
- मुलीचे आईचे किंवा वडिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाण पत्र देणे आवश्यक आहे
Lek ladaki yojana या योजने साठी नियम व अटी :
- Lek ladaki yojana मुलगी किंवा तिचे पालक महाराष्ट्राचे रहिवासी असावेत
- पिवळे व केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहिली
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असून नये.
- या टप्प्याने मिळणार पैसे
- मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये मिळतील
- मुलगी पहिली असली तर सहा हजार रुपये याप्रमाणे पैसे देण्यात येतील
- मुलगी साहवीत शिकत असताना सात हजार रुपये मिळतील तर मुलगी अकरावीत शिकत असताना आठ हजार रुपये मिळतील तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला रोखं 75 हजार रुपये तिच्या बँक खात्यात जमा होतील
- अशा रीतीने राज्यातील एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ महाराष्ट्र सरकारकडून मुलींना देण्यात येणार आहे.
Lek ladki Yojana 2025 अशाच प्रकारे जर तुम्हाला नवीन योजने बद्दल माहिती व नोकर भरती बद्दल जर आढावा घेत असेल तर आमच्या वेबसाईट वरती नोटिफिकेशन बटना वरती हो या बटना वरती क्लिक करून रोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्याशी कनेक्ट राहा अर्थात आमच्या संपर्कात रहा तसेच आमच्या नवीन नवीन योजना नोकर भरती व बाजार भाव पाहण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा व आपल्या मित्रांना व नातेवाईका पर्यंत देखील ही माहिती पुरवा जेणे करून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या माहितीचे लाभार्थी ठरते जेणे करून सगळ्यांना ज्या गोष्टींचा या शासनाच्या योजनेचा फायदा होईल धन्यवाद lek ladki yojana Maharashtra rajya 2025