Lek ladaki yojana | मुलीच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून मिळणार आर्थिक मदत..! लेक लाडकी योजना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Lek ladaki yojana नमस्कार मित्रांनो मुलीच्या जन्मात प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता मुलीच्या शिक्षणासाठी धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत या निर्णय अंतर्गत मुलीला आता अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत 75 हजार ते एक लाख रुपये पर्यंत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर मुलीच्या शिक्षणाचा चांगला देण्यासाठी आणि मुलीच्या मृत्यू दर कमी करण्यासाठी त्याचबरोबर कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने नवीन निर्णय देखील घेतलेली आहेत चला तर मित्रांनो पाहूया कोणती नवीन योजना सरकारने मुलींसाठी जाहीर केलेली आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार सौर योजनेचा लाभ अशाप्रकारे करा अर्ज..! सौर कृषी वाहिनी योजना

Saur Krishi Vahini Yojana

लेक लाडकी योजना तर मित्रांनो एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या प्रसुती वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन मुली जर असतील तर त्या दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर असे महाराष्ट्र राज्य सरकारने या निर्णयात जाहीर केलेली आहे.

मोदी सरकारचे दोन हजार रुपये बँक खात्यात जमा झाले अशाप्रकारे यादीत नाव तपासा..!

PM Kisan Yojana List

लेक लाडकी योजना तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दहा मार्च रोजी 2023 व 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय सादर केलेला आहे तर मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींच्या शिक्षणासाठी लेख लाडकी ही योजना जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलींना उघडलेल्या खात्यात 50 हजार रुपयांची रोख रक्कम देणार आहेत त्याचबरोबर पात्र मुलींना 75 तात्कालीन अर्थमंत्री आणि आत्ताची उपमुख्यमंत्री 2017 जाहीर केलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला पाठिंबा दिलेला आह.

सोन्याच्या भावात तुफान घसरण हीच आहे सोनी खरेदी करण्याची चांगली संधी

Gold Silver Today Bajarbhav

Lek ladaki yojana लेक लाडकी योनीची महत्वाची उद्दिष्ट :

 • Lek ladaki yojana तर मित्रांनो पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांच्या प्रमाण कमी होत असल्याने व मुलींच्या जन्मस्रोतचा देऊन मुलीच्या जन्मदर वाढवण्याचा शासनाचा हेतू आहे
 • मुलीचा मृत्यू दर कमी करणे त्याचबरोबर बाल विवाह कमी करणे
 • मुलीचे कुपोषण कमी करणे व शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्यावर आणणे
 • या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या शिक्षणास चालना देण्याचा शासनाचा उद्दिष्ट आहे.

अंगणवाडी सेविकांना मिळणार दोन लाख रुपये, इथे पहा सविस्तर बातमी..!

anganwadi sevika news 2024

Lek ladaki yojana या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे : 

 • लेक लाडकी योजना जन्मदाखला
 • एक वर्षाचे एक लाख असल्याचे उत्पन्नाचा दाखला
 • लाभार्थी किंवा पालकाचे आधार कार्ड
 • बँकेतील पासबुक व रेशन कार्ड
 • मतदान ओळखपत्र पालकाचे
 • लाभाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी शाळा शिकत असल्याचा दाखला अर्थात बोनाफाईड सर्टिफिकेट
 • मुलीचे आईचे किंवा वडिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे

दुचाकी गाडी चालवणाऱ्यांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड पहा काय आहेत नवीन नियम..!

Traffic Challan Rules News

Lek ladaki yojana या योजनेसाठी नियम व अटी :

 • Lek ladaki yojana मुलगी किंवा तिचे पालक महाराष्ट्राचे रहिवासी असावेत
 • पिवळे व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहिली
 • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असून नये.
 • या टप्प्याने मिळणार पैसे
 • मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये मिळतील
 • मुलगी पहिली असली तर सहा हजार रुपये याप्रमाणे पैसे देण्यात येतील
 • मुलगी साहवीत शिकत असताना सात हजार रुपये मिळतील तर मुलगी अकरावीत शिकत असताना आठ हजार रुपये मिळतील तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला रोखं 75 हजार रुपये तिच्या बँक खात्यात जमा होतील
 • अशा रीतीने राज्यातील एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ महाराष्ट्र सरकारकडून मुलींना देण्यात येणार आहे.

हे एकच कार्ड काढून घ्या आणि एसटी मधुन मोफत प्रवास कुठेही करा.

MSRTC Big update 2024

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!