Pradhan mantri Awas Yojana | गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा घरकुल यादी..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pradhan mantri Awas Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण घरकुल यादी जाहीर झालेली आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो देशातील नागरिकांना पक्के धर्म होण्यासाठी देशभरामध्ये केंद्र सरकार अंतर्गत एक महत्त्व पक्ष योजना राबवली होती ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना तर मित्रांनो आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची नवीन यादी जाहीर झालेली असून तुमच्या गावातील नवीन यादी जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला मोबाईल डिवाइस मध्ये पंतप्रधान आवास योजनेची यादी कशी पहायची हे आम्ही सांगणार आहोत.

नागरिकांसाठी नवीन एफडी योजना तब्बल तीन वर्षात दुप्पट नफा मिळवण्याची संधी..! SBI FD Scheme

SBI Fd yojana

तर मित्रांनो गेल्या सहा महिन्यांमध्ये तुमच्या गावातील घरकुल मिळण्याची नावे तपासा येणार आहेत नंतर तुम्ही तुमची स्वतःचे नाव सुद्धा बघू शकता.

कुसुम सोलर पंपाची यादी जाहीर येथे पहा यादी..!

Kusum solar pump yojana

घरकुल यादी कशी पहायची

तर मित्रांनो पंतप्रधान घरकुल आवास योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे लागेल.

राशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आता गहू तांदूळ ऐवजी मिळणाऱ्या सहा वस्तू..!

त्याचबरोबर तुम्हाला तिथे एक साईट ओपन होईल त्या साइटवर तुम्हाला ऑल स्टेट या ठिकाणी राज्य निवडावा लागेल त्यानंतर जिल्हा निवडा लागेल व तालुका आणि गाव निवडून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करावे लागेल सबमिट बटना वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील घरकुल यादी तुम्हाला पाहायला मिळेल व नागरिकांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांनी घरकुलाची नावे दिसतील व त्यांची नावे झालेली नाहीत त्यांना याच्यामध्ये नावे दिसणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल मधून घरकुल यादी पाहू शकता.

घरकुल यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!