pm kisan status check : पीएम किसान मोदी चा हप्ता 2000 रुपये मिळाले नसतील तर..मोबाईल वरून हे एक काम करा लगेच, खात्यात पैसे जमा होतील..!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan status check : पीएम किसान मोदी चा हप्ता 2000 रुपये मिळाले नसतील तर..मोबाईल वरून हे एक काम करा लगेच, खात्यात पैसे जमा होतील..!

pm kisan status check नमस्कार बांधवांनो आज आपण एक नवीन माहिती घेणार आहोत. म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशाच्या बाबतीत म्हणजेच मोदीच्या पैशाच्याची च्या बाबतीत माहिती पाहणार आहोत.

तर मित्रांनो आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती खालील दिलेल्या प्रमाणे पाहणार आहोत.

तर आज आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेत, की नाहीत याची आज आपण संपूर्ण माहिती व आढावा घेणार व पाहणार आहोत. देशातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. एकूण रक्कम सहा हजार कोटी रुपये आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पैसे बँक खात्यात पाठवले आहेत, पैसे वसूल झाल्याचे मेसेज देखील शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

परंतु अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हफ्ता किंवा 14 वा हप्त्याचे मेसेज आले नाहीत. किंवा त्यांच्या बँक (pm kisan status check) खात्यात दोन हजार रुपये जमा झालेले नाहीत. त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये आले नाहीत पैसे कसे, जमा होणार व त्यासाठी काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती देखील आपण पाहणार आहोत.

तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा किंवा चौदावा हप्ता किंवा कोणत्याच हप्त्याचे दोन हजार रुपये मिळाले नसतील तर तुम्हाला पहिल्यांदा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. व सरकारची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिलेली आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमची पैसे आले की नाही याची तपासणी करू शकता.व‌ इतर माहिती देखील आपण पाहु व घेऊ शकता.

pm kisan status check प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने चा हप्ता पाहण्यासाठी पद्धती :

तर मित्रांनो खाली दिलेल्या वेबसाईटवर लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पेज समोर ओपन होईल ज्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक या दोन्ही मार्गाने तपासू शकता तुमची स्थिती तपासु शकता.

व आणि त्यानंतर जो मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला आहे तोच नंबर तुम्हाला येथे टाकायचा आहे.

दुसरा मोबाईल नंबर टाकल्यास माहिती येणार नाही. त्यामुळे जो मोबाईल नंबर बँक खात्याची लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला येथे टाकायचा आहे.

व त्यानंतर तुम्हाला खाली दिलेला कॅपच्या कोड टाकायचा आहे कोड टाकल्यानंतर गेट डाटा या पर्यायावरती क्लिक करा.

मग तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता म्हणजेच तुमची स्थिती तुम्ही पाहू शकता. नंतर या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे बँक खात्यामध्ये आलेत की नाहीत, हे देखील तपासू शकतात किंवा तुम्हाला मोदींचा पगार का मिळत नाही हे देखील तुम्ही तपासू शकता.व अधिक माहिती तुम्हाला तिथे घेता येईल.

खालील दिलेल्या गोष्टी जर तुमच्या ह्या सगळ्या “होय” असतील तर तुम्हाला मोदीचे पैसे मिळतात हे ग्राह्य धरून चालावे लागेल.

किंवा जर यामधील कोणतीही माहिती समोर होय किंवा होत नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही.

pm kisan status checkकोणत्या गोष्टी होय असणे आवश्यक आहे.

आधार डेमो प्रमाणीकरण स्थिती, युनिट,पात्रता, पेमेंट मोड आधार बँक स्थिती, शेतकऱ्याची नोंद बँकेने स्वीकारलेली आहे, जमीन बीच व इत्यादी पर्याय जर होय असतील तर तुम्हाला पैसे मिळतात.

यामध्ये तुमचा कोणताही पर्याय जर होय नसेल तर त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती देखील आम्ही खालील प्रमाणे दिलेली आहे.

तर मित्रांनो आधार डेमो प्रमाणिकरण स्थिती :जर नसेल तर तुम्हाला तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड दोन्ही सोबत लिंक करणे आवश्यक आहे, व बंधनकारक आहे.

यासाठी तुमची पात्रता असणे आवश्यक आहे,पात्रता मध्ये तुम्ही जर बसत नसेल तर तुम्हाला पैसे देखील मिळणार नाहीत.आणि लाभ देखील घेऊ शकत‌ नाही

आणि केवायसी जर केलेली नसेल तर केवायसी करून घ्यावी

अन्यथा खात्यात पैसे जमा होणार नाहीत.

बँकेची स्थिती: बँकेने शेतकरी रेकॉर्ड नाकारला असेल तर तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल.

तुमच्याकडे जमीन बीजन नसेल तर तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन त्या संदर्भात सुध्दा कागदपत्रे सादर करावे लागतील.

टिप : हे सर्व कागदपत्रं व्यवस्थित मिळवून तपासून व व्यवस्थित अपडेट करून टाकवे. कारण जेणेकरून तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल किंवा भेटेल व तुमच्या खात्यात दोन हजार रुपये किंवा चार हजार रुपये जमा होतील म्हणजेच येतील. तर मित्रांनो तुमचे तुम्हाला पैसे मिळाले आहे की नाही हे तपासण्यासाठी व याचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करुन पहा.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!