Saur Krishi Vahini Yojana | या शेतकऱ्यांना मिळणार सौर योजनेचा लाभ अशाप्रकारे करा अर्ज..! सौर कृषी वाहिनी योजना

Saur Krishi Vahini Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण सौर कृषी वाहिनी योजना या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘सौर कृषी वाहिनी योजना’ सुरु केली आहे. योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना स्वस्त दरात अखंड वीज पुरवणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाईटीचे टेन्शन संपले बाजारामध्ये आले छोटे इन्वर्टर कुठेही घेऊन फिरता येणार इथे पहा किंमत..!

Portable Inverter

यासाठी ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाणारआहे.काय आहे योजना?सध्या शेतीला दिवसा आठ आणि रात्री दहा तास वीजपुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करायला लागतो. या पार्श्वभूमीवर शेतीला दिवसा वीज पुरवण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजना हाती घेतली आहे.

मोदी सरकारचे दोन हजार रुपये बँक खात्यात जमा झाले अशाप्रकारे यादीत नाव तपासा..!

PM Kisan Yojana List

राज्यामध्ये शेतीस पाणीपुरवठा करणाऱ्या लिफ्ट इरिगेशन योजना आहेत. या योजनांना देखील या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. महानिर्मिती कंपनीकडून ही योजना ‘पीपीपी’ तत्वावर राबविण्यात येणार आहे.शासकीय जमीन किंवा शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत.

कर्जमाफीच्या यादीत आपले स्वतःचे नाव तपासा सरसकट कर्जमाफी यादी जाहीर..!

karj mafi yojana list

योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया 60 पैसे दराने वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!