vihir anudan yojana maharashtra 2023 नमस्कार शेतकरी बांधवांनो आपणास माहीतच आहे आपण दररोज नवनवीन योजना पाहत असतो. तसेच आज देखील आपण राज्य सरकारच्या नवीन योजने बद्दल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो या योजनेची संपूर्ण व सविस्तर अशी माहिती आता आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.vihir anudan yojana maharashtra
vihir anudan yojana maharashtra मित्रांनो ही योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजने अंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती चे अवचीत साधून या योजनेचा प्रारंभ केला आहे तर मित्रांनो ही योजना जिल्हा परिषद मार्फत राबविली जाते. ही योजना मान उंचावणारी आहे. व प्रत्येक शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणारी आहे मित्रांनो आपल्याला शेती करत असताना पाणी हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपणाला माहीतच आहे पाण्याशिवाय आपण शेती करू शकत नाही. vihir anudan yojana maharashtra
vihir anudan yojana maharashtra 2023 तर मित्रांनो त्यासाठीच राज्य सरकारने पाणी आडवा पाणी जिरवा या उद्देशाने देखील ही योजना राबवली गेलेली आहे व तसेच दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला या योजने अंतर्गत नवीन विहिरी साठी किमान अडीच लाख रुपये दिले जाणार आहेत. तर जुन्या विहिरीच्या दुरुस्ती साठी किमान 50 ते 60 हजार रुपये देण्यात येणार आहेत.vihir anudan yojana maharashtra
vihir anudan yojana maharashtra या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा व त्यासाठी लागणारी कागदपत्रे काय असतील व यासाठी पात्रता काय असेल व इतर माहिती घेण्यासाठी आपण महाडीबीटीवर किंवा आम्ही दिलेल्या खाली लिंक वर जाऊन देखील पाहू शकतात.
vihir anudan yojana maharashtra मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत अनुसूचित जमाती साठी विशेषतः शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदणे किंवा नवीन विहिरीचे बांधकाम करणे. इत्यादी कामां साठी अडीच लाख ते दोन लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.
मित्रांनो याचबरोबर हे अनुदान तीन ते चार टप्प्यात मध्ये देण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागांनी दिलेली आहे.vihir anudan yojana maharashtra
vihir anudan yojana maharashtra 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
vihir anudan yojana maharashtra सातबारा व आठ अ चा उतारा, जातीचा व उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, व आदी कागदपत्रे कृषी अधिकारी यांच्या शिफारस पात्रते साठी लागणार आहेत. मित्रांनो या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे आवश्यक व बंधनकारक आहेत.vihir anudan yojana
vihir anudan yojana maharashtra 2023 लाभार्थ्याची निवड कशा पद्धतीने होणार व त्यासाठी अटी व नियम :
vihir anudan yojana maharashtra मित्रांनो हि योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत पूर्णतः अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. मित्रांनो या योजने साठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करावा लागतो व तिथे जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरावा लागतो. राज्य सरकार कडून या योजने साठी लाभार्थीची निवड हि लॉटरी पद्धतीने होते.vihir anudan yojana maharashtra 2023
vihir anudan yojana maharashtra याचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न दीड लाखा पेक्षा अधिक जास्तीचे असू नये. व शेतकरी हा अनुसूचित जमाती मध्ये येणारा असावा. शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एकर जमीन स्वतःच्या नावावरती असावी. vihir anudan yojana maharashtra
vihir anudan yojana maharashtra 2023 रक्कम स्वरूपात अनुदान कशाप्रकारे भेटणार :
- जर तुम्हाला नवीन विहीर खोदण्या साठी 2,50,000
- किंवा जर तुम्हाला नवीन विहीर खोदणे किंवा दुरुस्ती 50,000
- किंवा नवीन विद्युत पंप सेट करायचं असेल तर त्या साठी 20,000 हजार vihir anudan yojana maharashtra
- ठिबक सिंचन सेट साठी 30,000
- तुषार सिंचन साठी 30,000
- पीव्हीसी पाईप खरेदीसाठी 30,000
- एच डी पी खरेदी करण्या साठी 30,000
vihir anudan yojana maharashtra 2023 Link
vihir anudan yojana maharashtra जर मित्रांनो तुम्हाला अशाच नवनवीन योजनेची माहिती व बाजार भावाची माहिती तसेच नोकर भरती प्रक्रिया करतात नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा व आमच्या नोटिफिकेशन बटनावरती हो या vihir anudan yojana maharashtra बटणावर क्लिक करून सबस्क्राईब करा जेणे करून तुम्हाला नवनवीन योजनेची माहिती व भरती प्रक्रिया बद्दलची माहिती अपडेट होत जाईल व इतरांना देखील आपल्या मित्र परिवाराला पर्यंत किंवा आपल्या नातेवाईकां पर्यंत नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या योजनेचा या भरती प्रक्रियेचा लाभ होईल vihir anudan yojana maharashtra