vihir anudan yojana maharashtra 2023 : मागेल त्याला विहीर, नवीन व जुन्या विहिरीसाठी देखील अनुदान मिळणार.!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

vihir anudan yojana maharashtra 2023 नमस्कार शेतकरी बांधवांनो आपणास माहीतच आहे आपण दररोज नवनवीन योजना पाहत असतो. तसेच आज देखील आपण राज्य सरकारच्या नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो या योजनेची संपूर्ण व सविस्तर अशी माहिती आता आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

मित्रांनो ही योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजने अंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो ही योजना जिल्हा परिषद मार्फत राबविली जाते. ही योजना मान उंचावणारी आहे. व प्रत्येक शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणारी आहे मित्रांनो आपल्याला शेती करत असताना पाणी हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपणाला माहीतच आहे पाण्याशिवाय आपण शेती करू शकत नाही.

तब्बल 32 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी होणार अपात्र इथं पहा अपात्र शेतकऱ्यांची यादी..!

vihir anudan yojana maharashtra 2023 तर मित्रांनो त्यासाठीच राज्य सरकारने पाणी आडवा पाणी जिरवा या उद्देशाने देखील ही योजना राबवली गेलेली आहे व तसेच दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी किमान अडीच लाख रुपये दिले जाणार आहेत. तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी किमान 50 ते 60 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा व त्यासाठी लागणारी कागदपत्रे काय असतील व यासाठी पात्रता काय असेल व इतर माहिती घेण्यासाठी आपण महाडीबीटीवर किंवा आम्ही दिलेल्या खाली लिंक वर जाऊन देखील पाहू शकतात.

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी ची यादी जाहीर..!

Mahadbt farmer lottery list

मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीसाठी विशेषतः शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदणे किंवा नवीन विहिरीचे बांधकाम करणे. इत्यादी कामांसाठी अडीच लाख ते दोन लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.

मित्रांनो याचबरोबर हे अनुदान तीन ते चार टप्प्यात मध्ये देण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागांनी दिलेली आहे.

vihir anudan yojana maharashtra 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे :

सातबारा व आठ अ चा उतारा, जातीचा व उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, व आदी कागदपत्रे कृषी अधिकारी यांच्या शिफारस पात्रतेसाठी लागणार आहेत. मित्रांनो या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे आवश्यक व बंधनकारक आहेत.

vihir anudan yojana maharashtra 2023 लाभार्थ्याची निवड कशा पद्धतीने होणार व त्यासाठी अटी व नियम :

मित्रांनो हि योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत पूर्णतः अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करावा लागतो व तिथे जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरावा लागतो. राज्य सरकारकडून या योजनेसाठी लाभार्थीची निवड हि लॉटरी पद्धतीने होते.vihir anudan yojana maharashtra 2023
याचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा अधिक जास्तीचे असू नये. व शेतकरी हा अनुसूचित जमाती मध्ये येणारा असावा. शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एकर जमीन स्वतःच्या नावावरती असावी.

इथे अर्ज करा..!

vihir anudan yojana maharashtra 2023 रक्कम स्वरूपात अनुदान कशाप्रकारे भेटणार :

 • नवीन विहीर खोदण्यासाठी 2,50,000
 • जुनी विहीर खोदणे किंवा दुरुस्ती 50,000
 • विद्युत पंप सेट साठी 20,000
 • ठिबक सिंचन सेट साठी 30,000
 • तुषार सिंचन साठी 30,000
 • पीव्हीसी पाईप खरेदीसाठी 30,000
 • एच डी पी खरेदी करण्यासाठी 30,000

vihir anudan yojana maharashtra 2023 Link

vihir anudan yojana maharashtra 2023

vihir anudan yojana maharashtra 2023 : Asker will get subsidy for well, new and old well too.!

vihir anudan yojana maharashtra 2023 hello farmer brothers you know we are seeing new schemes every day. Also today we are going to get information about the new scheme of the state government. So friends, now we are going to see the complete and detailed information of this scheme as follows.

24 तासात मिळणार मोफत शिलाई मशीन ते पण घरपोच…!

free silai machine

Friends this scheme is started for every farmer of the state under Birsa Munda Krishi Kranti Yojana. Friends, this scheme is implemented through Zilla Parishad. This plan is uplifting. And it will be beneficial for every farmer, friends, water is very necessary thing while farming. We know that without water we cannot farm.

vihir anudan yojana maharashtra 2023 friends, for that purpose the state government has also implemented this scheme to deal with drought. Every farmer will be given at least two and a half lakh rupees for a new well under this scheme. At least 50 to 60 thousand rupees will be given for the repair of the old well.

Where to apply for this scheme and how to apply and what are the documents required for it and what are the eligibility for this and to get other information you can also visit MahaDBT or the link we have given below.

Friends under Birsa Munda Krishi Kranti Yojana for Scheduled Tribe especially farmers digging new wells or constructing new wells. Rs 2.5 lakh to Rs 2 lakh will be given as subsidy for the works etc. Friends, this subsidy will be given in three to four phases. Such information has been given by the Agriculture Department of Maharashtra State Government.

Documents required to avail vihir anudan yojana maharashtra 2023 scheme :

The transcript of 7th 12th and 8th A, caste and income certificate, Aadhaar card, and other documents are required for the recommendation of the agriculture officer. Friends, if you want to benefit from this scheme, you must have these documents with you.

vihir anudan yojana maharashtra 2023 how the beneficiary will be selected and terms and conditions for the same :

Friends, this scheme is being implemented under Birsa Munda Krishi Kranti Yojana entirely for Scheduled Tribe farmers. Friends for this scheme you have to apply on MahaDBT portal and you have to go there and fill that form. The selection of the beneficiary for this scheme by the state government is done through lottery.vihir anudan yojana maharashtra 2023 To avail this, the annual income should not be more than one and a half lakhs. And the farmer should belong to Scheduled Tribe. A farmer should have at least one acre of land in his own name.

vihir anudan yojana maharashtra 2023 how the grant will be met in the form of amount : 

 • 2,50,000 for digging a new well.
 • 50,000 for digging or repairing old wells.
 • 20,000 for electric pump set.
 • 30,000 for drip irrigation set.
 • 30,000 for frost irrigation.
 • 30,000 for purchase of PVC pipe.
 • 30,000 to purchase HDP.

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!