Pradhan Mantri Mudra Yojana Loan : छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत मिळणार 100% अनुदान !
Pradhan Mantri Mudra Yojana Loan नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन राज्य सरकारच्या योजना बद्दल माहिती घेणार तर मित्रांनो आपण पाहतच आहोत की राज्य सरकार हे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि नवीन नवीन योजना आणत आहे. अशाच एका योजनाची आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो ही योजना ज्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल. त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारी आहे तर मित्रांनो ही योजना तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्प प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देते. तर मित्रांनो ही योजना एप्रिल 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना या नावाने सुरू करण्यात आलेली आहे.
Pradhan Mantri Mudra Yojana Loan मित्रांनो तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल व त्यासाठी तुम्हाला भांडवल हे कमी पडत असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत तुम्हाला हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व या योजनेअंतर्गत मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवता येतो कर्जदाराला मुद्रा लोन कार्ड दिले जाते.
Pradhan Mantri Mudra Yojana Loan : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा घेयाचा :
Pradhan Mantri Mudra Yojana Loan या योजनेसाठी तुम्हाला राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत जाऊन भेट घ्यावी लागेल आणि विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. तुम्ही तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला तुमच्या घराच्या मालकीशी संबंधित कागदपत्रे किंवा भाड्याने घर इत्यादी आधार कार्ड पॅन कार्ड क्रमांक इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागते. तुम्हाला शाखा व्यवस्थापका कडून उद्योगा साठी लेखांकन करुन प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगु शकतात. किंवा या योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्या योजनेची संपूर्ण माहिती घेऊ शकता.
तर मित्रांनो या कर्जासाठी लाभार्थ्यांची पात्रता काय असेल म्हणजेच या कर्जासाठी कोण कोण अप्लाय करू शकते किंवा अर्ज करू शकते हे आता आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत तर मित्रांनो या व्यवसायासाठी ज्या नागरिकांचे लघुउद्योग व्यवसाय किंवा फळ आणि भाजी विक्रेते तसेच पशुधन दूध उत्पादक किंवा कुक्कुटपालन करणारे किंवा मत्स्य पालन करणारे व शेती संबंधित दुकानदार किंवा कारागीर या योजनेसाठी किंवा ह्या लोन साठी अप्लाय करू शकतात किंवा अर्ज करू शकतात.
Pradhan Mantri Mudra Yojana Loan या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या बँकेमध्ये अर्ज करू शकतात :
तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी किंवा हे लोन घेण्यासाठी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये किंवा ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र , सिंडिकेट बँक, आय डी बी आय व त्याच बरोबर कर्नाटक बँक, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, फेडरल बँक व त्याचबरोबर तामिळनाडू बँक व बँक ऑफ बडोदा व इत्यादी बँक मध्ये तुम्ही या योजनेसाठी किंवा लोन साठी अर्ज अप्लाय करू शकतात.
Pradhan Mantri Mudra Yojana Loan: 100% subsidy will be available under Pradhan Mantri Mudra Loan Yojana to start small businesses!
Pradhan Mantri Mudra Yojana Loan Hello friends, today we will know about a new state government’s scheme, friends, we are seeing that the state government is bringing new schemes for the people of Maharashtra. We will look at one such scheme in detail today. So friends, this scheme is for people who want to start their own business. This scheme is very important for them while friends, this scheme provides you with a small amount of credit to start a business. Friends, this scheme was launched in April 2015 under the name of Pradhan Mantri Mudra Yojana.
Pradhan Mantri Mudra Yojana Loan Friends, if you want to start your own business and you are short of capital for it, then you can fulfill your dream of doing business through this scheme of the Central Government. Under the Pradhan Mantri Mudra Loan Yojana, you are provided with this loan and the maturity period under this scheme can be extended for five years.
Pradhan Mantri Mudra Yojana Loan: How to avail :
For the Pradhan Mantri Mudra Yojana Loan scheme, you have to visit the branch of the nationalized bank and submit the application in the prescribed format. If you want to start or do your own business, you have to submit documents related to ownership of your house or rent house, Aadhaar card PAN card number, etc. You may be asked by the branch manager to prepare a project report by doing accounting for the industry. Or if you want more information about this plan, you can get the full information about the scheme by clicking on the link given below.
Friends, what will be the eligibility of the beneficiaries for this loan i.e. who can apply or apply for this loan, now we will see in the following, friends, those citizens who have small industries or fruit and vegetable vendors as well as livestock milk producers or poultry farmers or fisheries or fisheries and agriculture related shopkeepers or artisans can apply for this scheme or for this loan.
Pradhan Mantri Mudra Yojana Loan can apply to which bank to avail this scheme :
Friends, you can apply for this scheme or in the State Bank of India or Oriental Bank of Commerce located in your taluka or village, as well as Union Bank of India, Bank of Maharashtra, Syndicate Bank, IDBI and as well as Karnataka Bank, Punjab National Bank, Axis Bank, Canara Bank, Indian Bank, Federal Bank and tamil nadu bank and bank of Baroda and other banks. They can apply.
Thank you…!
Frequently Asked Questions ?
How to fill loan application form pradhan mantri mudra yojana ?