Ration card नमस्कार मित्रांनो आज आपण राशन कार्ड धारकांच्या बद्दलची आनंदाची बातमी पाहणार आहोत तर मित्रांनो शासनाने आता घेतलेल्या मोठ्या निर्णय त्यानुसार रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदीदाही बातमी आहे.
रेशन कार्डधारकांना रेशन दुकानांमध्ये सहा वस्तू देण्यात येणार आहेत त्याबद्दल यापूर्वी दोन ते तीन वेळा कोणत्या ना कोणत्या सणा निमित्त किंवा सुद्धा रेशन कार्डधारकांना देण्यात आलेला होता.
Ration card त्यामध्ये दिवाळी सण असेल आंबेडकर जयंती असेल गुढीपाडवा व अशा प्रकारे विविध सणानिमित्त शिदाचे वाटप करण्यात आलेले आहे आता सुद्धा एका दिवसापासून आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना देण्यात येईल.
Ration card तर मित्रांनो रेशन कार्डधारकांना आनंदाचा शेता देण्यासाठी रेशन दुकानांमध्ये जाऊन शंभर रुपये रेशन धारक दुकानदाराला द्यावे लागेल व त्यामध्ये एकूण सहा प्रकारच्या वस्तू देण्यात येतील त्यामध्ये साखर रवा मैदा पोहे तेल चणाडाळ या सहा वाजता समावेश आहे हा आनंदचा सुद्धा निमित्ताने देण्यात येत आहे.
Ration card महाराष्ट्र शासनाने शंभर रुपयांमध्ये गरीब माणसाला वाटप करण्याचा ठरविले होते रेशन थार धारकांना शंभर रुपयांमध्ये वस्तू मिळणार आहे त्याबद्दल विविध प्रकारचे संस्थांचा समावेश असून अगदी कमी किमतीत या वस्तूंचा रेशन कार्डधारकांना उपलब्ध होईल