Pm kusum yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण कृषी पंप पदाची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार यांच्यामार्फत वीज उपलब्ध व्हावी म्हणून पंप वापरण्यासाठी प्रोत्साहन देत येत आहे केंद्र सरकार ही योजना चालू केल्या आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सौरऊर्जेवर चालणारी सौर कृषी पंप देण्याकरिता प्रधानमंत्री कृषी योजना ही योजना चालू केलेली आहे या प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत महाराष्ट्र महा कृषी ऊर्जा हे अभियान चालत आहे.
तुमचा सिबिल स्कोर 500 असेल तरीसुद्धा पाच मिनिटात मिळणार एक लाख रुपये…!
Pm kusum pump yojana तर शेतकरी मित्रांनो या प्रधानमंत्री पुसून योजनेमार्फत या योजनेचा दुसरा टप्पा अर्थात राज्यांमध्ये राज्य सरकार हे राबवत असून राज्य सरकारने यामध्ये इच्छुक शेतकरी मित्रांनी जास्तीत जास्त अर्ज सादर करावे असे देखील सांगितले होते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना चा लाभ मिळत आहे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळत असते व यामुळे सिंचनाचे सोय देखील होते
शेतात बोर खोदण्यासाठी मिळणार 80 टक्के सबसिडी असा करा अर्ज..!
या योजनेच्या माध्यमातून 90 ते 95 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळते उरलेले बाकीचे पाच ते दहा टक्के ज्या अनुदान असते ते शेतकऱ्यांना स्वतःच्या 102 द्यावे लागतील या प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन एचपी आणि पाच एचपी तसेच सात एचपीचे सौर कृषी पंप देतात
शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी पीक कर्ज कसे काढावे त्यासाठी लागणारी माहिती इथे पहा..!
Pm kusum pump yojana या योजनेच्या माध्यमातून एक लाख चार हजार 823 एवढे सौ कृषी पंप बसवण्याकरता मान्यता दिलेली आहे माहितीप्रमाणे आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यात जवळपास 77 हजार 778 सौर कृषी पंप बसवले गेलेले आहेत आता इथून पुढे प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे
अनुदान किती मिळणार
प्रधानमंत्री कृषी योजना च्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीसाठी 95 टक्के एवढे अनुदान मिळते तर कृषी पंप घेण्यासाठी पाच टक्के अनुदान त्यांचे कशातून भरावे लागते तर बाकीच्या खुल्या प्रवर्गातील लोकांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या माध्यमातून 90% अनुदान मिळते व बाकीचे दहा टक्के त्यांना स्वतःला भरावे लागते
राज्य सरकारकडून कांदा चाळीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान..! कांदा चाळ अनुदान योजना
अर्ज कुठे करायचा व कसा करायचा
तर मित्रांनो यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती अर्ज करायचा आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येईल प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा राज्य सरकारने चालू केलेला असून इच्छुक मित्रांनी लवकरात लवकर कृषी पंपाचा अर्ज करू या योजनेचा लाभ घ्यावा.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा…!
आज पासून गॅस सिलेंडरची नवीन दर लागू इथे पहा नवीन दर..!