E Shram card | ई श्रम कार्डधारकांना मिळणार 2 लाख रुपये पर्यंत लाभ..! E Shram card yojana marathi
E Shram card नमस्कार मित्रांनो आज आपण इ श्रम कार्ड धारकांबद्दलच्या योजने बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो 2021 मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय डेटाबेस विश्राम पोर्टल सुरू केले आहे असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती श्रमिक कार्ड किंवा इ श्रम कार्डा साठी अर्ज करू शकते तर या योजनेबद्दलची किंवा या …