Atal Pension Yojana : सरकारची नवीन घोषणा ! आता 60 व 18 वय वर्षीय नागरिकांना देखील मिळणार महिन्याला साठ हजार रुपये ,वाचा सविस्तर माहिती..!

Atal Pension Yojana नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यामुळे साठ वर्षीय वरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा भेटणार आहे. तर मित्रांनो या योजनेचा लाभ हा अटल पेन्शन योजना द्वारे दिला जातो. व यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक देखील करू शकता कारण मित्रांनो अटल पेन्शन योजना ही योजना कमी गुंतवणुकीत पेन्शनची हमी देणारी केंद्र सरकारची यशस्वी झालेली योजना आहे. याच योजनेअंतर्गत केंद्र सरकार हे साठ वर्षीय वरील नागरिकांना दर महिना किमान हजार ते पाच हजार रुपयाची पेन्शन हमी देत आहे व याचबरोबर 40 वर्षीय वयापर्यंतचे नागरिक देखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

Atal Pension Yojana या योजनेमागचा हेतू काय आहे :

Atal Pension Yojana तर मित्रांनो समाजातील सर्व नागरिकांना व सर्व घटकांना पेन्शनची सुरक्षा मिळावी व त्यांना याचा लाभ घेता यावा या हेतूने व या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे हो याचबरोबर विमा नियामक आणि पेन्शन पण नियमक व त्यासोबत विकास प्राधिकरण यांच्या अंतर्गत या योजनेतील सहभागी झालेल्याची वयोमर्यादा वाढण्याची शिफारस केली गेली आहे. व या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ठराविक गुंतवणूक केल्यास साठ वर्षाच्या नंतर दर महिन्याला किमान एक ते पाच हजार रुपये पर्यंत पेन्शन मिळू शकते किंवा दिले जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे ही वाचा : मुलगी असेल तर राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत मिळणार 15 लाख रुपये वाचा सविस्तर माहिती..!

Atal Pension Yojana यामध्ये दर महिन्यात असेच नाही तर तीन महिना सहा महिने असे देखील गुंतवणुकीचे पर्याय दिले जातात व यामध्ये तुम्ही लहान वयापासून गुंतवणूक सुरू केल्यास कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता व दर सहा महिन्याला जर तुम्ही बाराशे रुपये गुंतवणूक केली तर साठ वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये म्हणजेच वार्षिक साठ हजार रुपये मिळतात व त्याचबरोबर तुम्हाला जर दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षापासून गुंतवणूक करू शकता व गुंतवणुकीचे रक्कम दर महिन्याला 210 रुपये एवढी करावी लागेल.आणि जर तुम्ही तीन महिन्यासाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला दर महिन्याला किमान 626 रुपये एवढी गुंतवणूक करावी लागेल व त्याचबरोबर सहा महिन्यासाठी तुम्हाला बाराशे 39 रुपये एवढे गुंतवणूक करावी लागेल व जर तुम्हाला महिन्याला एक हजार रुपये एवढी पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला आठरव्या वर्षापासून  किमान 42 रुपये एवढी गुंतवणूक दर महिन्याला करावी लागेल.

Atal Pension Yojana लहान वया पासुन गुंतवणूक करून किती फायदा मिळेल : 

atal pension yojana benefits तर मित्रांनो 60 वर्षा नंतर जर तुम्हाला पाच हजार रुपये एवढी पेन्शन महिन्याला हवी असेल तर तुम्हाला वयाच्या 35 व्या वर्षी या योजनेद्वारे गुंतवणूक सुरू करावी लागेल व जर तुम्ही पस्तीस व्या वर्षी गुंतवणूक सुरू सुरू केली तर तुम्हाला 25 वर्षासाठी सहा महिन्याला पाच हजार तीनशे तेवीस रुपये एवढी भरावे लागतील व या प्रकारे दर महिन्याला भरल्यास तुमची गुंतवणूक एकूण रक्कम ही दोन लाख 66 हजार रुपये एवढी होईल वहीच रक्कम जर 18 व्या वर्षी वर्षापासून गुंतवणूक सुरू केली तर मिळणारी रक्कम ही फक्त एक लाख रुपये एवढी असेल.व एकाच पेन्शन च्या रकमेसाठी जर तुम्ही उशिरा गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये हे अधिक घ्यावी लागतील.

Atal Pension Yojana या योजनांची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत : 

Atal Pension Yojana तर मित्रांनो या योजने द्वारे तुम्हाला दर महिन्याला किंवा तीन महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर या तत्त्वावर गुंतवणूक करता येते किंवा करू शकतात व इन्कम टॅक्सच्या कलम 80 सीसीडी नुसार कर सवलत देखील दिली जाते व या योजनेअंतर्गत एक खाते हे एका सदस्याच्या नावावरती केवळ एकदाच उघडले जाते म्हणजेच जर या अगोदर तुमचे खाते असेल तर तुम्हाला परत या योजनेसाठी खाते उघडता येत नाही

व सदस्याच्या साठ वर्षांपूर्वी किंवा त्याच्यानंतर जर मृत्यू झाला तर त्याच्या पेन्शनची रक्कम ही त्याच्या घरच्यास किंवा त्याच्या पत्नीला दिली जाते. व जर  त्याचे घरच्या सदस्य किंवा त्याची पत्नी दोघेही मृत्यू झाले तर त्याने केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीला पेन्शन दिली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज‌ Apply करा

Atal Pension Yojana : Government’s new announcement now 60 and 18 years old citizens will also get sixty thousand rupees per month, read detailed information..!

Atal Pension Yojana : Hello brothers and sisters, today we are going to see the information about a new scheme through which citizens above sixty years of age can avail or meet this scheme. So friends, the benefit of this scheme is provided by Atal Pension Scheme. And in this you can invest less because friends Atal Pension Yojana is a successful scheme of central government which guarantees pension with less investment. Under this scheme, the central government is guaranteeing a pension of at least one thousand to five thousand rupees per month to the citizens above sixty years of age and also citizens up to the age of 40 years can invest in it.

Atal Pension Yojana

Atal Pension Yojana What is the intention behind this plan or yojana?

Atal Pension Yojana So friends, Atal Pension Yojana has been launched by the central government to ensure that all citizens and all sections of the society get the security of pension and benefit from it. An increase in the age limit has been recommended. And if you make a fixed investment every month in this scheme, you can get or get a pension of at least one to five thousand rupees every month after the age of sixty.

Atal Pension Yojana offers investment options not only every month but also for three months and six months and in this if you start investing from a young age you can get maximum benefits with less investment and if you invest twelve hundred rupees every six months then after sixty years you will get every month. Five thousand rupees means sixty thousand rupees annually And at the same time, if you want a pension of five thousand rupees per month, then you can invest from the age of 18 and the investment amount will have to be 210 rupees per month.And if you invest for three months then you have to invest at least 626 rupees every month and at the same time you have to invest 12 hundred 39 rupees for six months and if you want a pension of 1000 rupees per month then you have to invest at least 42 rupees from eighth year onwards. Investment has to be made every month.

Atal Pension Yojana How much benefit will be gained by investing from an early age:

So friends after 60 years if you want a pension of five thousand rupees per month then you have to start investing through this scheme at the age of 35 and if you start investing at the age of thirty five then you have to pay five thousand three hundred and twenty three rupees every six months for 25 years.

Will take and If you pay in this way every month, your total investment amount will be two lakh 66 thousand rupees and if you start investing from the age of 18 years, the amount you will get will be only one lakh rupees. And for the same pension amount, if you start investing late, you will have to take one lakh sixty thousand rupees more.

Atal Pension Yojana Now we will see what are the objectives and features of these schemes as follows:

Atal Pension Yojana So friends through this scheme you can or can invest on monthly basis or after three months or after six months and tax exemption is also given as per Section 80 CCD of Income Tax and under this scheme one account is opened only once in the name of a member.

That is, if you have an account before this, you cannot open an account for this scheme again and the membership is sixty years or older, In case of death after him, his pension amount is paid to his family or his wife. And if both his family members or his wife die, the pension is paid to his nominee.

 Apply to avail this scheme

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!