Maharashtra Shochalay Anudan Yojana : शौचालय बांधण्यासाठी सरकार देणार तब्बल 12 हजार रुपयांचे अनुदान पहा सविस्तर माहिती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Maharashtra Shochalay Anudan Yojana : शौचालय बांधण्यासाठी सरकार देणार तब्बल 12 हजार रुपयांचे अनुदान पहा सविस्तर माहिती..!

Maharashtra Shochalay Anudan Yojana :  नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपणास माहीतच आहे की आपण केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या योजना पाहत असतो त्याचप्रमाणे आज देखील आपण महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजने बद्दलची माहिती व आढावा या ठिकाणी घेणार आहोत.

तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र शौचालय योजना ही एक योजना राबविण्यात येत आहे की ज्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण नागरिकांना swachh bharat mission शौचालय बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे व त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहे या योजनेचा मुख्य हेतू व उद्देश हा देशातील नागरिकांना उघड्यावर सौच करण्यापासून रोकने हा आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र मध्ये शौचालय अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारकडून swachh bharat mission बाथरूम बांधण्यासाठी तब्बल 12 हजार रुपये देण्यात येणार आहेत व लाभार्थ्यांना बाकी किरकोळ खर्चाची रक्कम ही स्वतः द्यावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे हे अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच मिळणार आहेत व ते पैसे लाभार्थ्यांच्या डायरेक्ट अकाउंट मध्ये म्हणजेच बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

Maharashtra Shochalay Anudan Yojana तर मित्रांनो या योजनेसाठी पात्रता काय लागेल व काय असेल याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत
तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही महाराष्ट्राचे ग्रामीण भागातील रहिवासी असावेत व त्याचबरोबर तुमच्याकडे स्वतःचे घर असावे व तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न हे दोन लाख रुपये पेक्षा कमी असावे याचबरोबर या अगोदर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत शौचालयाचे अनुदान घेतलेले नसावे.


Maharashtra Shochalay Anudan Yojana मित्रांनो या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट व वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत :

Maharashtra Shochalay Anudan Yojana तर मित्रांनो ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये व सर्व ग्रामीण भागातील कुटुंबासाठी आहे व त्याचबरोबर या योजनेअंतर्गत लाभार्थीला मिळणारी रक्कम ही 12 हजार रुपये असेल व त्याचबरोबर तुम्हाला ह्या योजनेचे अनुदान तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे व त्याचबरोबर ही योजना स्वच्छ भारत अभियान ग्रामीण योजनेअंतर्गत राबवली जात आहे.


Maharashtra Shochalay Anudan Yojana ह्या योजनेचे पैसे कसे व किती भेटणार याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे : 

तर मित्रांनो तुम्हाला शौचालय बांधल्यानंतरच व अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेअंतर्गत तुमच्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हे पैसे दिले जाणार आहेत व हे पैसे लाभार्थ्यांना दोन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला पहिल्या हप्त्यामध्ये सहा हजार रुपये हे swachh bharat mission शौचालय बांधल्यानंतर आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर दिली जाणार आहेत, व दुसऱ्या हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये हे अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर व या योजनेअंतर्गत तत्त्वाचे पालन केल्यानंतर दिले जाणार आहेत.

Maharashtra Shochalay Anudan Yojana

Maharashtra Shochalay Anudan Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करायचा :

Maharashtra Shochalay Anudan Yojana तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायती कार्यालय मध्ये जावे लागेल व या योजनेसाठी अर्ज घ्यावे लागेल व त्यानंतर तो अर्ज काळजीपूर्वक भरून ग्रामपंचायत कार्यालयाकडे द्यायचा आहे.

Maharashtra Shochalay Anudan Yojana या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती असतील :

तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला अर्जदाराचे नावाचे आधार कार्ड व त्याच बरोबर मतदान कार्ड व शिधापत्रिका चे झेरॉक्स व बँक पासबुकची झेरॉक्स, अर्जदाराचे तीन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे जमा करून अर्जाबरोबर जोडणी करून गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावेत.

Maharashtra Shochalay Anudan Yojana तर मित्रांनो तुम्ही हा अर्ज ग्रामपंचायतकडे सादर केल्यानंतर ग्रामपंचायतीकडून ह्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल व तुमच्या सोबतच तुमच्या घराची तपासणी करण्यात येईल व त्याचबरोबर हा अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून 12 हजार रुपये अनुदान देण्यात येईल याचबरोबर तुम्ही या योजनेअंतर्गत तुमच्या इच्छेनुसार व हवे तसे swachh bharat mission शौचालयाचे बांधकाम करू शकतात. मित्रांनो शौचालय बांधल्यानंतर त्याची माहिती ही तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालया मध्ये द्यावी लागेल ही माहिती दिल्यानंतरच ग्रामपंचायत कार्यालया कडून शौचालयाची तपासणी करेल व त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये या योजनेची रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल.

Maharashtra Shochalay Anudan Yojana तर मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी गावातील swachh bharat mission ग्रामपंचायत कार्यालयाकडे करू शकता व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आम्ही दिलेल्या खाली लिंक वरती क्लिक करा.

मित्रांनो या योजनेचा अर्ज तुम्हाला फक्त 31 मार्च 2024 पर्यंतच करता येणार आहे याच बरोबर या योजनेची अंतिम तारीख कधीही बंद होऊ शकते.

apply for maharashtra shochalay anudan yojana

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!