Rastriya Kutumb Kalyan Yojana : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत मिळणार 20 हजार रुपये, वाचा सविस्तर माहिती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Rastriya Kutumb Kalyan Yojana नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत की ज्यामुळे देशातील व महाराष्ट्रातील नागरिकांना तब्बल 20 हजार रुपयांचा लाभ होणार आहे.तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की केंद्र सरकारच्या द्वारे विविध स्तरावरील लोकांसाठी योजना राबवल्या जात असतात की ज्यामध्ये मध्यम स्तर नागरिक म्हणजेच मिडल क्लास, दारिद्र्य रेषेखालील नागरिक किंवा इतर प्रवर्गातील नागरिक असतात तर मित्रांनो आज आपण दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी या योजनेचा आढावा व सविस्तर अशी माहिती rashtriya kutumb kalyan yojana घेणार आहोत म्हणजेच मित्रांनो ही योजना दारिद्र रेषील खालील  नागरिकांना लागू होते व ते याचा लाभ घेऊ शकतात.तर मित्रांनो केंद्र सरकारची राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना काय आहे किंवा या योजनेचा लाभ किती मिळतो हे आपण आता खालील प्रमाणे सविस्तरपणे पाहणार आहोत.

हे देखील वाचा : फक्त ह्याच 20 जिल्ह्यात मिळणार कांद्या चाळींना अनुदान, तुमच्या जिल्ह्यात अनुदान मिळणार का ? वाचा सविस्तर माहिती..!

Rastriya Kutumb Kalyan Yojana तर मित्रांनो राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना ही योजना केंद्र सरकारच्या मार्फत दारिद्र्य रेषीय खालील येणार्या नागरिकांनासाठी एक महत्त्वपूर्ण अशी योजना राबविण्यात येत आहे व या योजनेद्वारे जर तुमच्या कुटुंबातील सदस्य मृत पावल्यास तर त्या कुटुंबातील व्यक्तींच्या वारसांना तब्बल वीस हजार रुपये केंद्र सरकारच्या मार्फत या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत. व याचबरोबर ही योजना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभाग मार्फत राबवली जात आहे किंवा जाते व तुम्ही या योजनेसाठी अगदी ग्रामीण स्तरापासून ते जिल्हास्तरा पर्यंत अर्ज करू शकता कारण मित्रांनो ही योजना केंद्र सरकारकडून पुरस्कृत योजना म्हणून राबवली जात आहे.

Rastriya Kutumb Kalyan Yojana

Rastriya Kutumb Kalyan Yojana राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना : या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात किंवा कोणाला मिळु शकतो ?

या योजनेचा लाभ फक्त दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसा पैकी कोणत्याही घरच्या सदस्यांना राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजने अंतर्गत वीस हजार रुपये एवढी रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते.

मनरेगा (महात्मा गांधी रोजगार हमी योजना) अंतर्गत तब्बल 100 रिक्त पदांसाठी भरती जाहीर..!

Mgnrega Bharti 2024

तर मित्रांनो केंद्र सरकारच्या या राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना अंतर्गत लाभार्थ्यांना कडे लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे आपण आता खालील प्रमाणे सविस्तरपणे पाहणार आहोत.

इथे अर्ज करा..!

Rastriya Kutumb Kalyan Yojana राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

rashtriya kutumb arth sahay yojana तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे मृत व्यक्तीचा आधार कार्ड rashtriya kutumb kalyan yojana किंवा पॅन कार्ड असणे आवश्यक आहे व त्याचबरोबर जो कुटुंबातील वारसदार आहे त्यांचे देखील आधार कार्ड असणे आवश्यक आहे व जवळपास असलेल्या राष्ट्रीयकृत बँक शाखेचे पासबुकची झेरॉक्स व मृत पावलेल्या व्यक्तीचे प्रमाणपत्र बरोबर वारसाचे प्रमाणपत्र व इतर काही कागदपत्र देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

जिओ कार्डाची नवीन ऑफर लॉन्च नेहमीपेक्षा कमी किमतीत मिळणार तीन महिन्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग अँड डेटा बॅलन्स.

Jio Recharge Best Offer

Rastriya Kutumb Kalyan Yojana /kutumb pension yojana apply online राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा हे देखील आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.

योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या कुटुंबातील मयत व्यक्तीच्या वारसांना मृत्यू झाल्यापासून तीन वर्षाच्या आत तुमच्या गावाकडील संबंधित ग्रामपंचायतकडे किंवा तहसील कार्यालयामध्ये व त्याचबरोबर तलाठी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये या योजनेचा अर्ज सादर करू शकतात किंवा करावा लागतो. तर मित्रांनो कुटुंबातील करता धरता व्यक्ती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबावरती संकट कोसळते या दृष्टिकोनातून व हेतूनेच केंद्र सरकारने अशा निराधार व दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना छोटीशी मदत म्हणून अर्थसहाय्य दिला जाणार आहे.

इथे अर्ज करा..!

Rastriya Kutumb Kalyan Yojana

What is Rastriya Kutumb Kalyan Yojana  in english is given as follow :

Rastriya Kutumb Kalyan Yojana : Hello Farmer Brothers and Sisters Today we are going to see the information about a new scheme which will benefit the citizens of the country and Maharashtra to the tune of 20 thousand rupees. Citizens means middle class, below poverty line citizens or other categories of citizens.

24 तासात मिळणार मोफत शिलाई मशीन ते पण घरपोच…!

free silai machine

So friends, today we are (rashtriya kutumb arth sahay yojana) going to take a review and detailed information about this scheme for the citizens below the poverty line.

So, friends, what is the National Family Welfare Scheme of the central government or how much benefit is available from this scheme, we are now going to see in detail as follows.

rashtriya kutumb arth sahay yojana friends, National Family Welfare Yojana is an important scheme being implemented by the central government for the citizens who come below the poverty line and through this scheme, if your family member dies, the heirs of those family members will get twenty thousand rupees through the central government. will be given.And along with this scheme is being implemented or goes through social justice department of central government and you can apply for this scheme even from village level to district level because friends this scheme is being implemented as a sponsored scheme by central government.

Rastriya Kutumb Kalyan Yojana Who can benefit from this scheme?

ministry of health and family : The benefit of this scheme is only in case of death of the head of the family below the poverty line, an amount of Rs. So friends, under this National Family Welfare Scheme of the Central Government, the beneficiaries must have some necessary documents to get the benefits, then friends, we are going to see in detail below which documents are required.

Necessary documents to avail :

So friends if you want to avail this scheme then you must have aadhar card or pan card of deceased person and also heir of family must also have aadhar card and xerox of passbook of nearby nationalized bank branch and certificate of deceased person heir certificate by tomorrow And you must have some other documents too.

Rastriya Kutumb Kalyan Yojana Friends, where to apply and how to apply for this scheme, we will see below : 

Friends, if you want to benefit under this scheme, the heirs of the deceased person in your family can or have to submit an application for this scheme within three years from the date of death to the concerned gram panchayat or tehsil office of your village and also to Talathi or collector office.

So, friends, if a family member dies, it is a disaster for that family and the central government is going to provide financial assistance to such destitute and below poverty line citizens.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!