NDA Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण एनडीए अंतर्गत होणाऱ्या विविध पदांसाठी भरतीबद्दलची माहिती व आढावा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला सर्व माहिती या ठिकाणी आज पाहूया तर मित्रांनो ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करायची आहे किंवा चांगल्या पगाराच्या शोधात असतील त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. National defence academy bharti 2025
NDA Bharti 2024 तर मित्रांनो तुम्हाला फक्त बारावी शिक्षणावरती ही नोकरी मिळणार आहे तर देशातील नाव असलेल्या राष्ट्रीय संरक्षण नौदल अकॅडमी अंतर्गत ही सहकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
NDA Bharti 2024 त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या भरतीचा पूर्ण पणे लाभ घ्यावा तसेच या भरती साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची वास्तव्याची अट नसणार आहे त्यामुळे तुम्ही कुठूनही अर्ज करू शकता. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता व तारीख संपायच्या अगोदर तुम्ही अर्ज केला असता. National defence academy bharti 2025
NDA Bharti 2024 तुम्हाला या अर्जाचा नक्की लाभ होईल व तुम्ही देखील या भरती अंतर्गत एक चांगली नोकरी मिळू शकतात तर मित्रांनो या भरती मध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर याची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. National defence academy bharti 2025
तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही आमच्या वेबसाईटला नोटिफिकेशन बटना वरती क्लिक करून चालू केलं नसेल किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन झाला नसाल तर अगोदर जॉईन व्हा व इतरांना देखील आमची लिंक शेअर करा जेणे करून या अशा अनेक नवीन नवीन भरती बद्दलची माहिती त्यांच्या पर्यंत तुमच्या नातेवाईकां पर्यंत नक्की पोहोचेल व त्यांना देखील याचा लाभ होईल चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया
NDA Bharti 2024 तर मित्रांनो ही भरती राष्ट्रीय संरक्षण नौदल अकॅडमी अर्थात एनडीए अंतर्गत विविध विभागां मध्ये भरली जाणाऱ्या पदांसाठी आहे त्यामुळे देशभरातून उमेदवारां कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची देखील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरती मधून तब्बल ४०६ जागांसाठी उमेदवार अर्ज मागविण्यात येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला देखील या भरतीचा लाभ करून घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज सादर करा. National defence academy bharti 2025
NDA Bharti 2024 तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती जसे की पात्रता या भरतीचा विभाग या भरतीची श्रेणी तसेच यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असतील तसेच यासाठी लागणारी काय असेल किंवा अंतिम तारीख काय असेल अशी विविध माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तर पणे जाणून घेणार आहोत किंवा खालील प्रमाणे पाहणार आहोत.
NDA Bharti 2024 तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे या भरतीचे नाव हे एनडीए असून भारतीय राष्ट्रीय संरक्षण नोदल अकॅडमी आहे तसेच या भरतीचा विभाग देखील हा एनडीए अंतर्गत येतो तसेच या भरतीची श्रेणी ही देखील सरकारी नोकरीची आहे. वरील पदाचे नाव हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेवल अकॅडमी या पदां साठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे वरील प्रमाणे सांगण्यात आलेल्या माहिती नुसार या पदां साठी 406 जागा रिक्त आहेत National defence academy bharti 2025
NDA Bharti 2024 या पदां साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
NDA Bharti 2024 तर मित्रांनो तुम्हाला देखील भरतीसाठी अर्ज करायचा असेल किंवा या भरतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही किमान मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी व दहावी पास झालेले असावेत. वरील माहिती प्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांची नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण देशभरात असणार आहे.
NDA Bharti 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख
NDA Bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या पदभरतीसाठी किंवा या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 31 डिसेंबरच्या अगोदर हा अर्ज सादर करायचा आहे व तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची सर्व व उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच अर्ज हा 31 डिसेंबरच्या नंतर स्वीकारला जाणार नसून तो अपात्र ठरवला जाईल. National defence academy bharti 2025
तसेच मित्रांनो या भरती बद्दलची वेतन श्रेणी जर तुम्हाला पाहिजे असेल पदां नुसार असणार आहे म्हणजे विविध पदांसाठी विविध असल्या कारणाने तुम्ही खाली दिलेल्या पीडीएफ द्वारे पाहू शकता.
Lek ladaki yojana | मुलीच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून मिळणार आर्थिक मदत..! लेक लाडकी योजना
NDA Bharti 2024 यासाठी लागणारी वयोमर्यादा
NDA Bharti 2024 तर मित्रांनो या भरती साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी लागणारी वयो मर्यादा ही अर्ज करणाऱ्या उमेदवारांची ही अठरा वर्षे पूर्ण झालेले असावे. विविध प्रवर्गा नुसार या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज शिल्लक सांगितलेली आहे मित्रांनो जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असतात तर तुमच्या साठी शंभर रुपये अशी शुल्क आकारले जाणार आहे त्याच बरोबर राखीव मागास अपंग प्रवर्गात उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क आकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. National defence academy bharti 2025
NDA Bharti 2024 उमेदवारांना लागणारी आवश्यक कागदपत्रे
NDA Bharti 2024 तर मित्रांनो तुम्हाला या पदभरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी खाली दिलेल्या प्रमाणे कागदपत्रे सादर करावी लागतील तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा उमेदवारांचा पासपोर्ट साईज फोटो त्याच बरोबर उमेदवारांचे आधार कार्ड पासपोर्ट किंवा मतदान कार्ड यापैकी कोणताही ओळखीचा पुरावा जर असेल तर तो सादर करावा त्याच बरोबर उमेदवारांचा रहिवासी दाखला उमेदवारांची स्वाक्षरी व शाळा सोडल्याचा दाखला
त्याच बरोबर जातीचा दाखला डोमासाईल प्रमाणपत्र व एम एस सी आय टी केलेले प्रमाणपत्र व बारावी बोर्ड मान्यता प्राप्त बोर्डातून मिळवलेले प्रमाणपत्र National defence academy bharti 2025 करताना या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करावे व ऑनलाईन पद्धतीने खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन हा अर्ज सबमिट करावा.
NDA Bharti 2024 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे व त्याच बरोबर आपली सर्व माहिती टाकलेल्या वेबसाईट वरती बरोबर आहे की नाही याची देखील खात्री करावी व योग्य असल्यास अर्ज सबमिट करावा सगळं झाल्या नंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद घ्यावी. National defence academy bharti 2025
National defence academy bharti 2025 त्याच बरोबर अर्ज योग्य रित्या न भरल्यास तो अर्ज अपात्र धरला जाईल तो अर्ज अपात्र ठरवला जाईल त्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर मोबाईल मधून अर्ज भरत असाल तर गुगल मध्ये जाऊन डेस्कटॉप मध्ये जाऊन क्लिक करायचे आहे जेणेकरून तुमच्या पुढे लँडस्केप मोड सिलेक्ट होईल व तुम्ही अर्ज पूर्णपणे व्यवस्थित रित्या भरू शकता. National defence academy bharti 2025